Category: नांदेड ग्रामीण

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटधारकाची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा

नांदेड ग्रामीण (प्रतिनिधी) – बळीरामपूर येथे बनावट दस्तऐवज तयार करून प्लॉटधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13 फेब्रुवारी…

सुजलेगाव शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जणांवर गुन्हा

३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; कुंटूर पोलिसांची कारवाई नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांविरोधात नांदेड जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत…

कंधार पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; हायवासह ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कंधार (प्रतिनिधी)- अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत कंधार पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर…

कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याच्या तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या?

हिमायतनगर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वारंगटाकळी येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, शेती कर्जाचा वाढता बोजा आणि कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप…

मूळ पंचनाम्यात फेरफार करून फसवणूक; तिघांविरुद्ध भोकर पोलिसांत गुन्हा

भोकर (प्रतिनिधी): तहसील कार्यालय भोकर येथे मूळ पंचनाम्यात फेरफार करून त्याचा विविध ठिकाणी वापर करत एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

अर्धापूर पोलिसांची गोवंश तस्करीवर मोठी कारवाई; 10 गोवंशांची सुटका, 31.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधातील विशेष मोहिमेत अर्धापूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन बोलेरो पिकअपमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या 10 गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत…

किन्नर गुरूंची जिगळा येथे भव्य दिव्य आखाड पाणी पूजा व मिरवणुकीचे आयोजन

बिलोली (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील जिगळा क्र. १, ता. बिलोली येथे मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी किन्नर समाजाच्या धार्मिक परंपरेनुसार भव्य दिव्य आखाड पाणी पूजा, दिव्य अभिषेक, भव्य मिरवणूक…

आंबेडकर चळवळीतील जुने कार्यकर्ते देवबा मरीबा आगबोटे यांचे निधन

कंधार (प्रतिनिधी)- आंबेडकर चळवळीतील जुने कार्यकर्ते देवबा मरीबा आगबोटे यांचे अल्पशा अजाराने ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले आहे. त्यांचे मृत्यु समयी ते ८५ वर्षाचे होते.ते कंधार…

अवैध रेती वाहतुकीवर किनवट डीवायएसपींचा धडक कारवाईचा बडगा; 49.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

किनवट (प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा हायवा,…

श्रीकांत  वारे यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

नांदेड (प्रतिनिधी)- हंगरगा (ता. मुखेड) येथील सुपुत्र श्रीकांत मलिकार्जुन वारे यांना द टाइम्स ऑफ इंडिया आयोजित ET Enterprise Security Awards 2026 मध्ये Rising Star of the Year या प्रतिष्ठित राष्ट्रीय…

error: Content is protected !!