Category: नांदेड ग्रामीण

अनुदानित युरिया खताची अवैध वाहतूक; धर्माबाद पोलिसांची दोन कारवाया, १३५ बॅग जप्त

धर्माबाद (प्रतिनिधी) – धर्माबाद तालुक्यात अनुदानित रासायनिक युरिया खताची अवैध वाहतूक व जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने नेण्यात येत असलेल्या खतावर धर्माबाद पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत एकूण १३५ युरिया…

देगलूर ग्रामीण रुग्णालयातील 89.70 लाखांच्या कथित अपहारप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

देगलूर (प्रतिनिधी) – देगलूर येथील ग्रामीण रुग्णालयातील वेतन वितरणात कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे 89 लाख 70 हजार…

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त

मुदखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या रेती उपसा व वाहतुकीविरोधात मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ₹35.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

कुंटूर येथे घरफोडी; साडे दोन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

नायगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुंटूर येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ₹2 लाख 43 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.…

मिथुन जोंधळे यांचे आफ्रिकेत निधन 

लोहा (प्रतिनिधी) – तालुक्यातील काबेगाव येथील मूळ रहिवासी असलेले जोंधळे कुटुंब काही वर्षांपूर्वी लोहा येथे स्थायिक झाले. या कुटुंबातील मिथुन तातेराव जोंधळे हे पश्चिम आफ्रिकेतील घाना सिटी येथे नोकरी निमित्त…

जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या पाच घटना; साडेतीन लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, अर्धापूर आणि रामतीर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या पाच स्वतंत्र घटना घडल्या असून, अज्ञात चोरट्यांनी मिळून सुमारे ₹3.43 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज व…

उमरीत घरफोडी; घराचे कुलूप तोडून ५० हजारांची रोकड लंपास

उमरी (प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील बेलदरा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला; एक आरोपी अटकेत

नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हडको परिसरातील राज मंडप डेकोरेशन येथे घडली. या प्रकरणी…

रामतीर्थ पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; 40.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत रामतीर्थ पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 40 लाख 20…

अर्धापूरात घरफोडी; घरातून ३५ हजारांची रोकड लंपास

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर शहरातील एका घरात मध्यरात्री घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १८ जुलै रोजी घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

error: Content is protected !!