महाराष्ट्र दुष्काळ जाहीर परंतु विमा कंपन्यांचा अडथळा नको… September 27, 2026 Kanthak Suryatal राज्य सरकारने महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाने वाऱ्यावर सोडलेले नाही हे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील २१…
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार September 26, 2026 Kanthak Suryatal राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर;शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू मुंबई – खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झाल्याने…
महाराष्ट्र कवी डी. एन. मोरे यांची साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे कविरत्न पुरस्कारासाठी निवड September 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – साहित्य आणि काव्य क्षेत्रात आपल्या संवेदनशील लेखणीने वंचित, उपेक्षित आणि कष्टकरी समाजाचा आवाज बुलंद करणारे कवी डी. एन. मोरे खैरकेकर यांची शंभराव्या राज्यस्तरीय पुणे मराठी काव्य संमेलन…
महाराष्ट्र औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले September 23, 2026 Kanthak Suryatal 24 तासांत बॅनर, पोस्टर्स हटविण्याच्या सूचना नांदेड – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल…
महाराष्ट्र अस्वस्थ करणारे प्रश्न अन् अचानक गुंडाळलेली पत्रकार परिषद: अमित शाह महाराष्ट्रात नक्की का घेरले गेले? September 14, 2026 Kanthak Suryatal घोटाळे, चीन सीमा ते घुसखोर: गृहमंत्र्यांचे दावे आणि पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांचे वास्तव! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात महिनाभर चालणारा सेवा संकल्प अभियान हा उपक्रम राबवला जात…
महाराष्ट्र खरीप पणन हंगाम 2026-27 : शासकीय धान्य खरेदीसाठी एकसमान गुणवत्ता निकष लागू September 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड (जिमाका) – केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खरीप पणन हंगाम 2026-27 साठी धान, तांदूळ, ज्वारी, मका व अन्य तृणधान्यांच्या शासकीय खरेदीसाठी एकसमान गुणवत्ता विनिर्देश निश्चित केले आहेत.…
महाराष्ट्र तक्रार झाली, बातमीही प्रसिद्ध झाली… मग कार्यवाही कुठे? September 10, 2026 Kanthak Suryatal अनुदानित दिव्यांग शाळांतील नियुक्त्यांबाबत चौकशीची सद्यस्थिती जाहीर करण्याची मागणी नांदेड (प्रतिनिधी) – अनुदानित दिव्यांग शाळांतील नियुक्त्या, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, RCI नोंदणी, प्रशासकीय मान्यता आणि कथित नियमबाह्य समायोजनाबाबत यापूर्वी लेखी…
महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य आणि निवास व्यवस्था: सद्यस्थिती, आव्हाने आणि सुधारणात्मक उपाययोजना – सविस्तर अहवाल September 9, 2026 Kanthak Suryatal पोलीस दलाची कार्यक्षमता आणि त्यांचे मनोधैर्य हे केवळ प्रशिक्षणावर अवलंबून नसून, त्यांना मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी सुविधांवर अधिष्ठित असते. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य तसेच सन्मानजनक निवास व्यवस्था…
महाराष्ट्र हिरा जसा चमकतो, तसा राष्ट्रांमधील विश्वासही चिरंतन राहतो’ -बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर September 5, 2026 Kanthak Suryatal एचआरडी अँटवर्पच्या बीकेसी येथील नवीन कार्यालयाचे पंतप्रधान वेव्हर यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई – हिरा जसा चमकतो, तसा राष्ट्रांमधील विश्वासही चिरंतन राहतो, असे प्रतिपादन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी मुंबईतील…
महाराष्ट्र स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा September 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (जिमाका) – अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज दि. १५…