नांदेड(प्रतिनिधी)-सर्वसामान्य माणसाने आपल्या बायकोशिवाय इतर महिलेशी संबंध जोडले तर त्याच्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये कलम 494 प्रस्तावित आहे. भारतीय संस्कृतीत आपल्या पत्नीशी एकरुप राहणे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. पण हाच प्रकार कोण्या पोलीसाने केला तर त्याच्याविरुध्द कांहीच कार्यवाही होत नाही. एक सोडून दुसऱ्या बायकोने तिसरीला जाब विचारल्याचा प्रकार नांदेड शहरातील पोलीस ठाण्यात घडला. याबाबत मात्र […]