Category: नांदेड

नांदेडमध्ये व्हीआयपी रोडवरील दुकान व भाजप कार्यालय पोकलेनने पाडले; कोटगीरे माय-लेकांसह १५ जणांवर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील व्हीआयपी रोड परिसरातील मोक्याच्या जागेवरून झालेल्या वादातून फर्निचरचे दुकान आणि भाजप जनसंपर्क कार्यालय पोकलेन मशीनच्या साह्याने पाडून तोडफोड केल्याप्रकरणी तसेच चोरीप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा…

सोशल मीडियावर व्यथा मांडल्यानंतर शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जमाफी, पीक नुकसानीने खचला बळीराजा

नांदेड(प्रतिनिधी) :- निसर्गाची अवकृपा, पावसाचा दीर्घ खंड, सोयाबीन पिकाचे नुकसान, डोक्यावर कर्जाचा भार आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काची चिंता… अशा अनेक संकटांनी घेरलेल्या नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने…

अथर्व नीलपत्रेवार यांचे दुःखद निधन…..

नांदेड – शहरातील कौठा गोवर्धनघाट रामसेतू पुलानजीकच्या विजयनगर मधील रहिवासी अथर्व बालाजी नीलपत्रेवार या १७ वर्षीय तरुणाचे गुरुवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी आकस्मिक निधन झाले. तो १७ वर्षांचा होता. तो…

ॲड. पंचशील कांबळे यांच्यावरील आकस बुद्धीने प्रेरित हद्दपारीची कार्यवाही रद्द करा – नांदेड अभिवक्ता संघाची मागणी

नांदेड (प्रतिनिधी) – ॲड. पंचशील विक्रमराव कांबळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५६(१)(ब) अन्वये सुरू असलेली हद्दपारीची कार्यवाही ही आकस बुद्धीने प्रेरित असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी,…

नांदेड शहर मंडळात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान उत्साहात संपन्न

नागरिकांना निकालांच्या प्रतींचे मान.तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते वितरण नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर मंडळांतर्गत आज महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात आले. महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करून नागरिकांना दिलासा…

नांदेड जिल्ह्यात 17 व 18 ऑक्टोबरला वादळी पावसाचा येलो अलर्ट

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 17 व 18 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी ‘येलो…

नांदेडच्या रजिस्ट्री कार्यालयात शिवीगाळ करून गोंधळ!

जिंतूरच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील रजिस्ट्री कार्यालयात अश्लील शिवीगाळ करीत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ…

आपत्तीच्या काळात जीव वाचविण्यासाठी सीपीआरचे प्रशिक्षण महत्त्वाचे;उष्णतेपासून बचावाचेही मार्गदर्शन

जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जनजागृती नांदेड(जिमाका) नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सज्जता, जनजागृती आणि योग्य वेळी केलेली कृती महत्त्वाची असते. हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत सीपीआर (हृदय-फुफ्फुस…

मानवतेची ध्वजा उभारूनी…नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या गीताचे लोकार्पण

नांदेड- शिक्षणसंस्था केवळ ज्ञान देत नाहीत, तर पिढ्यांच्या मनावर संस्कार घडवतात, विचारांना दिशा देतात आणि समाजाला माणुसकीची ओळख करून देतात. संस्थेची खरी ओळख तिच्या इमारतीत, निकालात किंवा यशाच्या आकडेवारीत नसते;…

सुजल गोडबोले यांचे अपघाती निधन; उद्या सकाळी अंत्ययात्रा 

नांदेड (प्रतिनिधी): -शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी सुजल स्मृतीशेष उदय गोडबोले (वय २३ वर्षे) यांचे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी अपघातानंतर उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या…

You missed

error: Content is protected !!