नांदेड महत्वाच्या बातम्या महापालिकेत मोठी कारवाई: कार्यालयीन वेळेत गैरहजर असणार्या 54 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस! August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये शिस्त, एकरूपता आणि सेवेची गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांना जलद व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मनपा प्रशासनाने आज एक मोठी आणि धडक कारवाई…
महत्वाच्या बातम्या नांदेड पोलिसांची गतिमान आणि आदरयुक्त सेवा: आधी शेख जाकिरला प्रेमाचा फोन, मग तक्रारदाराची दखल! August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवण्यात अग्रेसर असणाऱ्या नांदेड पोलिसांच्या खाकीची एक अत्यंत कौतुकास्पद आणि तेवढीच गतिमान कार्यपद्धती नुकतीच समोर आली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ च्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या बंटीभाऊ लांडगे यांचा ‘युवा समाजरत्न’ पुरस्काराने गौरव August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी )-आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आनंद उर्फ बंटीभाऊ लांडगे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र राज्य युवा समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. दै. सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे…
महत्वाच्या बातम्या पोलिसांवर हात उचलणाऱ्या बहाद्दरांचा गेम ओव्हर! पळवलेल्या मुख्य आरोपीसह दोन हल्लेखोर गजाआड; खाकीने दाखवला हिसका August 31, 2026 Kanthak Suryatal किनवट (नांदेड) – कायद्याचे हात लांब असतात असे म्हणतात, पण किनवटमधील चिखली फाट्यावर ३० ऑगस्टला कायद्याचे हे हात चांगलेच थकलेले आणि जमावाकडून चोप खाल्लेले दिसले होते. मात्र, आपली गेलेली अब्रू…
क्राईम डीआयजी पथकाची नांदेडमध्ये अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठा दणका August 31, 2026 Kanthak Suryatal १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; ६ जणांविरुद्ध गुन्हा नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
नांदेड ग्रामीण ३३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; चार जणांविरुद्ध गुन्हा;गोदावरीत अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा घणाघात August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी सलग धडक कारवाई करत तब्बल ३३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नागापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात ही…
क्राईम देगलूर पोलिसांची कारवाई; तीन दुचाकींसह २ लाख ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त August 31, 2026 Kanthak Suryatal देगलूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नवीन हावरगा परिसरात सुरू असलेल्या तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर देगलूर पोलिसांनी छापा टाकून सात जुगाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि तीन…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शासकीय रुग्णालयात बहिणीच्या मृत्यूने संताप; भाऊ बालाजी गायकवाड यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आत्मदहनाचा इशारा August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा येत्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी (१७ सप्टेंबर) रोजी…
महत्वाच्या बातम्या भाजपचा सुपडा साफ! कलबुर्गी नगरपालिकेत शून्यवर आऊट; राहुल गांधींचा झंझावात रोखणे मोदींना अशक्य? August 31, 2026 Kanthak Suryatal गेल्या काही वर्षांपासून भारतीय राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व आणि दुसऱ्या बाजूला कमकुवत विरोधी पक्ष असे चित्र सातत्याने बिंबवले जात होते. परंतु, नुकत्याच समोर आलेल्या काही स्थानिक निवडणुकांचे निकाल, धक्कादायक राष्ट्रीय…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील १३ अधिकारी-अंमलदारांना भावपूर्ण निरोप August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात कर्तव्यनिष्ठेने, प्रामाणिकपणे व जबाबदारीने सेवा बजावल्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या १३ अधिकारी व अंमलदारांचा निरोप समारंभ सोमवारी (३१ ऑगस्ट) पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल…