शेती दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! वैयक्तिक शेततळे घटकासाठी प्रतीक्षा यादीतील सर्व १०० टक्के अर्जांची निवड November 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (जिमाका) – राज्यात पर्जन्याधारित शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याकरिता शासनाने अनुदान तत्वावर सुरू केलेल्या वैयक्तिक शेततळे योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीमध्ये…
देश महत्वाच्या बातम्या मोदींच्या अवघ्या ३ खुर्च्या दूर बसला पाक मंत्री! भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्याला लाल गालीचा का? काँग्रेसचा घणाघात November 21, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली (प्रतिनिधी) – नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शांघाय सहकार्य संघटना सभ्यता संवादाच्या निमित्ताने भारतीय राजकारणात आणि मुत्सद्दी वर्तुळात जोरदार वादळ निर्माण झाले आहे. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी…
महाराष्ट्र उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’; November 21, 2026 Kanthak Suryatal चालक-वाहकाच्या तत्परतेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक! मुंबई – काल रात्री मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते.…
लेख जेव्हा बँकांसमोर नोटांची भिंत उभी राहिली! RBI ची ही युक्ती वाचवेल तुमच्या खिशातील पैसा? November 21, 2026 Kanthak Suryatal दिवसातून १० वेळा पर्सनल लोनचे फोन येतात? रिझर्व्ह बँकेचा रिमोट कंट्रोल कसा खेळवतो बँकांना? Repo Rate वाढला की महागाई का वाढते? RBI च्या एका निर्णयाने तुमच्या हप्त्यावर कसा होतो परिणाम?…
नांदेड किनवटचे पत्रकार रशीद फाजलानी यांना राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित! November 21, 2026 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव; पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील निर्भीड पत्रकारिता करणारे…
विश्लेषण तुमचं पोट भरतच नाही! : कॉर्पोरेटचे चोचले, करांमधील सवलती आणि नोकऱ्यांचा महाउलगडा November 21, 2026 Kanthak Suryatal फिक्कीच्या व्यासपीठावरून सुटलेला थेट बाण: नोकऱ्या आहेत कुठं? भारतीय उद्योग जगतातील मातब्बर आणि बड्या कॉर्पोरेट धुरिणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फिक्की या प्रतिष्ठित उद्योग संघटनेच्या वार्षिक संमेलनात नुकताच एक भलताच नाट्यमय आणि…
महत्वाच्या बातम्या विदेश चीन-रशियाच्या बैठकीनंतर मध्य पूर्वेत मोठी घडामोड: खाडी देशांमध्ये घबराट, युद्धाच्या धोक्यामुळे तेल प्रकल्पांना धोका? November 21, 2026 Kanthak Suryatal ट्रम्प रिकाम्या हाताने परतले! एपेक परिषदेनंतर इराणचा अमेरिकेला जबरदस्त टोला; पर्शियन आखातात आखली रेड लाईन! जागतिक घडामोडी (विशेष प्रतिनिधी) – चीनमधील शेनझेन येथे पार पडलेल्या एपेक २०२६ शिखर परिषदेत अमेरिकेचे…
महत्वाच्या बातम्या विदेश अमेरिकेत मोठा झटका! पन्नू हत्येचा कट रचणाऱ्या भारतीय नागरिक निखिल गुप्ताला १९ वर्षांहून अधिक कारावासाची सज़ा! November 21, 2026 Kanthak Suryatal प्राग विमानतळावरून अटक ते १९ वर्षांचा तुरुंगवास: निखिल गुप्ता प्रकरण आणि भारत-अमेरिका संबंधांतील मोठे अपडेट्स! न्यूयॉर्क / वॉशिंग्टन (खास प्रतिनिधी) – अमेरिकेतील न्यू यॉर्कच्या मॅनहॅटन येथील फेडरल न्यायालयाने एका अत्यंत…
देश महत्वाच्या बातम्या तुमच्या घरातील वीज जिथून येते, तिथे लोकांचे जगणे नरक का झालेय? सिंगरोली-सोनभद्रचे खळबळजनक वास्तव! November 21, 2026 Kanthak Suryatal ३ पिढ्यांचे अपंगत्व, पोटात राख अन् विषारी पाणी! देशाच्या एनर्जी हबमधील धक्कादायक वास्तव राख आणि फ्लोराईडच्या गर्तेत साचलेला सोनभद्र-सिंगरोली सोनभद्र / सिंगरोली (खास प्रतिनिधी) – उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या…
महाराष्ट्र मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत November 21, 2026 Kanthak Suryatal २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ; सुधारित वेळापत्रकानुसार प्रशासनास सहकार्य करण्याचे हणमंत कोळेकर यांचे आवाहन नांदेड (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण…