Category: नांदेड ग्रामीण

किनवटमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ३.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

किनवट (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट यांच्या विशेष पथकाने मौजे कुपटी (खु.), ता. किनवट येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या…

किनवटमध्ये सेवानिवृत्त व्यक्तीची ५ लाखांची सायबर फसवणूक; एफडीच्या नावाखाली घातला गंडा

किनवट (नांदेड) – बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने सेवानिवृत्त व्यक्तीच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना किनवट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी किनवट पोलीस…

मधुबारमध्ये चोरट्यांची नाईट पार्टी; दारूच्या बाटल्यांसोबत रोकडही लंपास!

उमरी (प्रतिनिधी) – दारूच्या बाटल्यांचा मोह चोरट्यांनाही आवरता आला नाही, अशी घटना उमरी तालुक्यातील सोमठाणा परिसरात घडली. मधुबन बारला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी बारचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि…

देगलूरच्या अंधविद्यालयातील विद्यार्थिनीचा मृत्यू; सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

शाळेतील कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; पोक्सो, विनयभंग आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील देगलूर येथील अंधविद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीच्या मृत्यूला विद्यालयाचे…

तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, ₹४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गाडेगाव परिसरातील बेकायदेशीर तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम,…

कंधार येथे 80 हजारांचे दोन बैल चोरीला

कंधार (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे रूई पत्राचे शेडमधून शेतकऱ्याचे दोन बैल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या बैलांची किंमत सुमारे 80 हजार रुपये असल्याचे तक्रारीत…

गोवंशाची क्रूरतेने वाहतूक करणाऱ्या पिकअपवर लोहा पोलिसांची कारवाई

तीन बैलांची सुटका; वाहनासह ७ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त लोहा (प्रतिनिधी) – गोवंशाची अवैध व क्रूरतेने वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनावर लोहा पोलिसांनी कारवाई करत तीन बैलांची सुटका केली.…

बाचोटी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय: गावात अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर

​बाचोटी (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बाचोटी (ता. कंधार, जि. नांदेड) येथे पार पडलेल्या ग्रामसभेत गावातील अनाधिकृत दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला…

पोलिसांची दोन जुगार अड्डयावर धाड; 16 आरोपींना अटक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुदखेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्धच्या विशेष मोहिमेत मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुदखेड रेल्वे पटरीजवळ, मढका शिवारात…

वटफळीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

राष्ट्रध्वज स्थळासमोर अस्वच्छता, रस्त्यावर जलजमाव; शुद्ध पाण्याचीही समस्या हिमायतनगर – हिमायतनगर तालुक्यातील वटफळी ग्रामपंचायतीमध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रध्वज स्थळासमोरील अस्वच्छता, मुख्य रस्त्यावर चिखल व जलजमाव, पावसाच्या पाण्याचा…

error: Content is protected !!