Category: नांदेड ग्रामीण

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाईवाळू माफियांविरुद्ध मोठी कार्यवाही 

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस दलाने केलेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस…

अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठा छापा; 76.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैद्य कारभारावर आळा लावण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, बिलोली व कुंटूर पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत तब्बल 76…

मुखेडमध्ये घरफोडी; 1.89 लाखांचे दागिने लंपास

मुखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील जुन्या मोंढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 1 लाख 89 हजार 521 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी…

अवैद्य स्विमिंग पूल चालकाविरुद्ध  बालकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल 

किनवट (प्रतिनिधी)- तालुक्यातील इस्लामपुरा परिसरात एका १४ वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, याप्रकरणी स्विमिंग पूल चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

अर्धापूर येथे जबरी चोरी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अर्धापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंबेगाव शेतशिवार परिसरात फिर्यादीची चारचाकी गाडी अडवून मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत मारहाण केल्याची घटना २६ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस…

कुंटूर येथे बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल

कुंटूर (प्रतिनिधी) – नायगाव तालुक्यातील ईकळीमाळ येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० मे २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास…

खाकीचा माज की कायद्याची लाज?  दुसऱ्या जिल्ह्यातील पोलिसाची नांदेडमध्ये दादागिरी; अर्धापुरात महिलेला मारहाण, विनयभंग

नांदेड़ (प्रतिनिधी)- कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच जर गुंडगिरी करत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल आता अर्धापूर तालुक्यातून उपस्थित होत आहे. मालेगाव…

बारड येथे गळ्यातील मंगळसूत्र चोरी

नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील बारड येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या…

हिमायतनगर पोलिसांची कारवाई;१३ गोवंशीय जनावरांची सुटका; २.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिमायतनगर (प्रतिनिधी)- हिमायतनगर पोलिसांनी अवैधरित्या गोवंशीय जनावरे बांधून ठेवणाऱ्या इसमावर धडक कारवाई करत १३ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत अंदाजे २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

कमी किमतीत सोने देण्याचे आमिष; ३.१५ लाखांची फसवणूक

किनवट (प्रतिनिधी)- कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार किनवट तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

error: Content is protected !!