क्राईम नांदेड ग्रामीण ५२.९२ लाखांची फसवणूक; सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल May 23, 2026 Kanthak Suryatal सोनखेड (प्रतिनिधी) – शेतजमीन विक्री करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५२ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट…
नांदेड ग्रामीण कॅनरा बँकेच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून वारसास दोन लाखांची मदत May 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड – येथील कॅनरा बँकेच्या नरसी-नायगाव शाखेमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) अंतर्गत खातेदाराच्या वारसास दोन लाख रुपयांची विमा मदत प्रदान करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खातेदाराने कॅनरा बँकेतील…
क्राईम नांदेड ग्रामीण गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा; ४९ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त May 22, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून चोरीची विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तब्बल ४९ लाख २५…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सहायक पोलीस अधीक्षकांनी अवैध वाळू वाहतुकीतील तीन टिप्परसह 1 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त May 20, 2026 Kanthak Suryatal नायगाव (प्रतिनिधी) – नायगाव पोलिसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या तीन टिप्पर वाहनांवर कारवाई करत तब्बल १ कोटी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून,…
क्राईम नांदेड ग्रामीण अधार्पूर येथील खून प्रकरणी आरोपी काही तासातच अटकेत; अनैतिक संबंधातून हत्येचा संशय May 20, 2026 Kanthak Suryatal अधार्पूर (प्रतिनिधी) – येथील कामठा (बु.) गावात भीषण खूनाची घटना उघडकीस आली आहे. दिनांक १९ मे २०२६ रोजी पहाटे २ ते ५ या वेळेत प्रल्हाद राजाराम कल्याणकर (वय ४५) यांची…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शिवाजीनगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी नांदेड ग्रामीण हद्दीत वाळूचा टिपर पकडला May 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा रात्रगस्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षकाने आज मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुमारास इंजिनिअरींग कॉलेज रस्त्यावर विष्णुपूरी येथे एक टिपर पकडला. त्याच्याकडे योग्य कागदपत्र नव्हती आणि रात्रीच्यावेळी वाळू वाहतुक प्रतिबंधक…
क्राईम नांदेड ग्रामीण पत्नीचा गळा चिरून खून May 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा ते धानोरा तांडा जाणाऱ्या पांदण रस्त्यावर पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई; १ कोटी २५ हजारांचा मुद्देमाल जप्त May 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड : जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाऊन” मोहिमेंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गोदावरी नदीपात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या इसमांवर छापा टाकला. या कारवाईत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नायगाव व उस्माननगर येथे घरफोडी; साडेचार लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास May 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नायगाव आणि उस्माननगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून साडेचार लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले…
क्राईम नांदेड ग्रामीण नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल; मारहाण, चोरी आणि शासकीय कामात अडथळ्याच्या घटना May 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मारहाण, चोरी तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांचा तपास पोलीसांकडून सुरू आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या…