क्राईम नांदेड ग्रामीण उस्माननगर पोलिसांची मोठी कारवाई; 40.33 लाखांचा मुद्देमाल जप्त June 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत तब्बल 40 लाख 33 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध्य धंद्यां विरुद्ध सुरु असलेल्या विशेष…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या स्टेफनी चोरीच्या कारणावरून खून; दोघांना अटक June 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यातील नवा मोदा येथे स्टेफनी (गाडीचे अतिरिक्त चाक) चोरीच्या कारणावरून ४२ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक हडकोत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा June 6, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानमित्त हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. उपस्थितांना यावेळी साखर वाटप आनंद व्यक्त…
क्राईम नांदेड ग्रामीण हॉटेलवर दगडफेक, उप नगर अध्यक्ष सह 18 जणांविरुद्ध गुन्हा June 6, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) – येथील एका हॉटेलर दगडफेक करून दीड लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी १९ जणांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी अर्धापूर-नांदेड रस्त्यावरील वसमत फाटा परिसरातील एका…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लाच खोर मुख्याध्यापकाला ६ जून पर्यंत पोलीस कोठडी June 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१) यांनी आपल्या विद्यालयातीलच लिपिकाकडे लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना…
क्राईम नांदेड ग्रामीण हदगावमध्ये घरफोडी; कपाटातील ३ लाखांची रोकड लंपास June 4, 2026 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी)- हदगाव शहरातील आझाद चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून कपाटातील तब्बल ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
क्राईम नांदेड ग्रामीण मुंबईतील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद June 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करून अटक केली आहे. निर्मलनगर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा क्रमांक…
क्राईम नांदेड ग्रामीण नांदेडमध्ये अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी कारवाई; 2.15 कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जणांवर गुन्हा June 1, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर धडक कारवाई करत सुमारे 2 कोटी 15 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 10 आरोपींविरुद्ध…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लोह्यात प्रशासकीय कार्यालय परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या June 1, 2026 Kanthak Suryatal खिशात सुसाईड नोट; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट लोहा ()-लोहा शहरातील तहसील, पंचायत समिती, रजिस्ट्री व भूमी अभिलेख कार्यालयांच्या प्रशासकीय परिसरात सोमवारी (१ जून) पहाटे एका इसमाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड मध्ये रामराज्य! आयपीएल संपलं, पण सट्टेबाजांचा एकही धागा सापडला नाही ? June 1, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- देशभरात दोन महिने आयपीएलचा जल्लोष रंगला. चौकार, षटकार, विकेट, ट्रॉफी, करोडो प्रेक्षक आणि अब्जावधी रुपयांची उलाढाल यामुळे आयपीएल २०२५ ची सांगता झाली. अंतिम सामन्यात Royal Challengers Bengaluru ने…