क्राईम नांदेड ग्रामीण हिमायतनगर पोलिसांची मोठी कारवाई; ४.८८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व जर्दा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब! March 22, 2026 Kanthak Suryatal ३०+ गाड्या, ४ पोकलँड जप्त; महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह बिलोली (प्रतिनिधी)- तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ३० ते ३३ वाळू वाहतूक…
क्राईम नांदेड ग्रामीण ६० लाखांच्या फसवणूक प्रकरणात पोलीस अमंलदार मुंढेंचा जामीन अर्ज फेटाळला March 18, 2026 Kanthak Suryatal पोलीस अमलदाराला अटक करू नये काय ? न्यायालयाचा सवाल कंधार (प्रतिनिधी)- ६० लाख रुपयांच्या फसवणूक आणि मारहाणीच्या गंभीर प्रकरणात आरोपीने दाखल केलेला जामीन अर्ज कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.…
क्राईम नांदेड ग्रामीण अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्ष सक्तमजुरी आणि २१ हजार रोख दंड March 18, 2026 Kanthak Suryatal मुखेड (प्रतिनिधी)- मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्त्याचार करणाऱ्या नराधमाला मुखेडचे विशेष न्यायाधीश एस.पी. देशमुख यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. या…
क्राईम नांदेड प्रेगाबालिन कॅप्सूल (नशेच्या गोळ्या) ची अवैध विक्री उघड March 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत प्रेगाबालिन कॅप्सूलची अवैध विक्री करणाऱ्या मेडिकल चालकावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 70,400…
क्राईम नांदेड ग्रामीण गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा उघड- उस्माननगर पोलिसांची मोठी कारवाई, ₹2.10 कोटींचा मुद्देमाल जप्त March 18, 2026 Kanthak Suryatal उस्माननगर (प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने चिंचोली आणि देवापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई करत तब्बल ₹2 कोटी 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
क्राईम ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत RPF ची तत्पर कारवाई; परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले March 18, 2026 Kanthak Suryatal परभणी (प्रतिनिधी)-प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी कायम ठेवत, नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत परभणी रेल्वे स्थानक (PBN) येथे चोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले. दिनांक 17 मार्च…
क्राईम नांदेडमध्ये तलवारीने जीवघेणा हल्ला प्रकरणी पाच जण अटकेत March 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर परिसरात तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना तात्काळ अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले दोन तलवारी व तीन मोटारसायकली असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा…
क्राईम नांदेड ग्रामीण महादेव मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा पकडला March 17, 2026 Kanthak Suryatal देगलूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील माळेगाव (मक्ता) येथील महादेव मंदिरातीलदानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला मरखेल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ६७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी रवि संगय्याप्पा…
क्राईम नांदेड तांदूळ खरेदीच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक March 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नवीन नांदेड (प्रतिनिधी)- तांदूळ होलसेल खरेदीच्या नावाखाली 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध…