Category: क्राईम

भोकर येथे तरुणाची निर्घृण हत्या; जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट

भोकर (प्रतिनिधी)- तालुक्यातील भोकर येथे 31 मार्च 2026 रोजी रात्री 8.00 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान बस स्थानकाजवळील पानटपरी समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी…

दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांकडून चोरीच्या १७ दुचाकी गाड्या जप्त ; वजिराबाद पोलिसांची जबरदस्त कामगिरी

नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत विधीसंघर्षित दोन बालकांकडून तब्बल १७ चोरीच्या वाहनांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत अंदाजे ३…

उदय खंडेरायच्या पथकाने गांजा पकडला  

नांदेड (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ (गांजा) प्रकरणी धडक कारवाई करत सुमारे ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल…

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 लाखांचा गुटखा जप्त, चार आरोपींवर गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल…

शासकीय कामात अडथळा प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

बिलोली (प्रतिनिधी)– दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायं. 3.30 ते रात्री 9.29 वाजेच्या दरम्यान बिलोली पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप…

९० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त;बोटी नष्ट केल्या 

नायगाव तहसीलदार आणि दोन पोलीस ठाण्यांची संयुक्त कार्यवाही नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत मोठी कारवाई केली असून तब्बल…

पळवून अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोघांनाअटक;  उस्माननगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

उस्माननगर (प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याच्या गंभीर प्रकरणाचा उस्माननगर पोलिसांनी यशस्वी तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन जणांनी बालिकेवर शारीरिक अत्याचार केला आहे हे…

शिवाजीनगरमध्ये घरफोडी; 1.35 लाखांचा मुद्देमाल लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- दि. 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4.30 ते 5.15 दरम्यान शिवाजीनगर परिसरातील तेहरानगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या घटनेत घरातील सुमारे 50 हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे…

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई – फरार दोन खुनी आरोपींना अटक

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधात पोलिसांची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस…

कुंडलवाडी पोलिसांची जलद कारवाई; पोक्सो प्रकरणातील दोषारोपपत्र 36 तासांत न्यायालयात दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- कुंडलवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या 36 तासांत अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या जलद कारवाईबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत…

error: Content is protected !!