Author: Kanthak Suryatal

जबरी चोरी व वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघड, १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मालमत्ता विरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत जबरी चोरी, स्नॅचिंग व वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत तीन आरोपींना…

राजमाता जिजाऊ सृष्टी येथे स्वराज्य संकल्पिका जिजाऊ माँ साहेब यांना उद्या  अभिवादन कार्यक्रम

नांदेड – स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ यांचा १७ जून २०२६ रोजी स्मृतिदिन. कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या खांद्यावर त्यागाची भगवी पताका देणाऱ्या आणि विखुरलेल्या जनमानसांच्या मनामध्ये स्वराज्याचं जनांदोलन…

लेबनॉनवर हल्ला म्हणजे इस्रायलची आत्महत्या? इराणच्या रेड लाईनने नेतान्याहूंची झोप उडवली!

अमेरिका-इराण करार: नेतान्याहू यांची डळमळीत खुर्ची आणि इस्रायलच्या अस्तित्वाचा प्रश्न अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच झालेल्या सामंजस्य कराराने (MoU) जागतिक राजकारणात, विशेषतः मध्य पूर्वेमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. या…

हदगाव येथे नवजात बालकाचा मृतदेह आढळला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

हदगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील हदगाव परिसरात नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीसांनी दिलेल्या…

जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला; एक जखमी, आरोपी अटकेत

नांदेड (प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहकार्य नगर परिसरात एका व्यक्तीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या…

जूना मोंढा टॉवर मैदानात वृद्धाची ७ हजारांची रोकड लंपास; तिघांविरुद्ध गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जुन्या मोठ्या टॉवर मैदान परिसरात एका वृद्धाच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल…

आंबेडकरवादी साहित्य संमेलनात रंगली काव्यपौर्णिमा

विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांची उपस्थिती; शतकोत्तर झाली सप्तरंगी साहित्य मंडळाची काव्यपौर्णिमा नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा येणाऱ्या पौर्णिमेचे औचित्य साधून काव्यपौर्णिमा हा कविसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.…

अभिजीत दीपकेवर झालेला हल्ला झुरळांमधे स्पुर्ती भरेल  

कॉक्रोच क्रांती’ : व्यवस्थेचा अट्टहास की लोकशाहीचा नवा चेहरा? भारतातील शिक्षण व्यवस्था सध्या एका अत्यंत गंभीर वळणावर उभी आहे. पेपरफुटीचे सत्र, नीट (NEET) परीक्षेतील घोळ आणि त्यातून निर्माण झालेला विद्यार्थ्यांचा…

अब ईरान खाड़ी देशों में एक बॉस के रूप में उभर रहा है

ट्रंप का मानना है कि इसराइल, अमेरिका की मदद के बिना दो घंटे भी नहीं टिक पाएगा। ट्रंप अपनी हार को एक डील का मुखौटा पहनाकर पेश कर रहे हैं…

भारतीय लोकशाहीचा ग्रेट इंडियन सर्कस: ८०० मतांचा पक्ष आणि २० खासदारांची जादू

बंगालच्या मातीत काहीतरी विलक्षण जादू आहे, असे म्हणतात. पण आजवर महान जादुगार पी.सी. सरकार यांनीही जी जादू दाखवली नसेल, ती जादू आज मोदीजींच्या टीमने बंगालमध्ये करून दाखवली आहे. एका रात्रीत…

error: Content is protected !!