Month: October 2026

रविवारी नांदेडमध्ये डॉ. विलासराज भद्रे यांना श्रद्धांजली सभा

नांदेड, (प्रतिनिधी)- नाट्य लेखक, रंगकर्मी दिवंगत डॉ विलासराज भद्रे यांना उद्या १ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड येथे साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील मान्यवराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. नांदेडच्या पूर्णा…

पुणे पोलिसांना हुलकावणी देऊन पॉस्कोचा  संशयित हादगाव मध्ये  लॉजच्या  खिडकीतून पसार

हदगाव (प्रतिनिधी) – दिघी,पुणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर, पुणे पोलिसांच्या पथकाचा मुक्काम असताना आरोपी लॉजच्या खिडकीतून पळून गेल्याची खळबळजनक घटना समोर आली…

नांदेड पोलीस दलातील ५ अधिकारी-अंमलदारांना सन्मानपूर्वक निरोप

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलीस दलात दीर्घकाळ निष्कलंक व प्रामाणिक सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासह चार…

शेतकरी हत्या प्रकरणाला नवे वळण; शेख अहमदची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली

फायनान्सच्या वसुलीचा मुद्दा ऐरणीवर; मृत चंद्रकांत शिंदे नेमके कोणत्या फायनान्सचे ग्राहक होते, याबाबत नवा प्रश्न नांदेड (प्रतिनिधी) – शेतकरी हत्या प्रकरणातील नऊ आरोपींपैकी आज सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपली.…

३७ व्या नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा दिमाखदार समारोप; पोलीस मुख्यालय नांदेड संघाला सर्वसाधारण विजेतेपद

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ३७ व्या नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा दिमाखदार समारोप व बक्षीस वितरण सोहळा २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:००…

मोटारसायकल घासल्याच्या कारणावरून तलवार व खंजीराने हल्ला; तरुण गंभीर जखमी

नांदेडमध्ये चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; इतवारा पोलिसांत तक्रार नांदेड (प्रतिनिधी) – मोटारसायकल घासल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना नांदेड शहरातील रेहमतनगर परिसरात घडली. चौघांनी…

मानसिक त्रासाला कंटाळून ४२ वर्षीय व्यक्तीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शितल बि-हाडे आणि शंकरराव चव्हाण पब्लिक स्कूलमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अर्धापूर (प्रतिनिधी) – मानसिक त्रासाला कंटाळून एका ४२ वर्षीय व्यक्तीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना अर्धापूर…

अण्वस्त्रे असती तर ट्रम्प सर म्हणाले असते! इराणमध्ये अयातुल्ला खामेनेईंकडे अणुबॉम्ब बनवण्याची जाहीर मागणी!

इराण-इस्रायल युद्ध पेटणार? मशिदीतून अण्वस्त्रांची मोठी घोषणा, इस्रायलमध्ये अमेरिकेची ८० विमाने दाखल! तेहरान (प्रतिनिधी) – पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाने अत्यंत उग्र आणि भीषण रूप धारण केले…

मुदखेड पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हायवामध्ये पाच ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक; वाहनमालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल मुदखेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत मुदखेड…

नांदेड रेल्वे विभागात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

रन फॉर युनिटी उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नांदेड (प्रतिनिधी) – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2026 रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात…

error: Content is protected !!