Month: August 2026

गोल्डन सिटी लोह्यात भरदिवसा घरफोडी; १.१० लाखांचा मुद्देमाल लंपास

लोहा : गोल्डन सिटी, लोहा येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना…

जुन्या भांडणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

अर्धापूर (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून कंबरेवर व मांडीवर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना अर्धापूर येथील स्वराज्य पानटपरी, तामसा टी-पॉईंट परिसरात २६ ऑगस्ट रोजी…

जिल्ह्यांतील नागरिकांना थेट न्याय! पोलीस अधिकारी शहाजी उमाप यांनी शांतपणे ऐकल्या 37 तक्रारदारांच्या व्यथा

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – आपल्या पोलीस परिक्षेत्रातील नागरिकांना त्वरित न्याय मिळावा यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे विशेष मेहनत घेत आहेत. याच कर्तव्याचा भाग म्हणून आज त्यांनी जवळपास 37 तक्रारदारांच्या…

लंडनची नोकरी सोडली, आयएएस बनली, पण शेवटी राजीनामा! दिव्या मित्तल यांच्या निर्णयाने उत्तर प्रदेशच्या राजकारणात भूकंप! 

दिव्या मित्तल कोण आहेत? त्यांचा प्रेरणादायी प्रवास हर घर जल योजनेवरून थेट केंद्रीय मंत्र्यांशी पंगा! एका महिला आयएएस अधिकाऱ्याची बदली ते राजीनाम्यापर्यंतची धक्कादायक कहाणी! दिव्या मित्तल यांचे पार्श्वभूमी अत्यंत साधी…

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

खेलेगा भारत, जितेगा भारतच्या घोषवाक्यासह ४५० खेळाडूंचा सामुदायिक रॅलीत सहभाग नांदेड(जिमाका) – महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय क्रीडायोगदानाची स्मृती जपण्यासाठी तसेच युवकांमध्ये खेळ व क्रीडा संस्कृतीची आवड निर्माण करण्याच्या…

३६% विरुद्ध ६४%: लोकशाहीचा संकोच की नाझी मॉडेलचे डिजिटल पुनरुज्जीवन?

जेव्हा सत्ताधारी पक्षाचे अधिकृत हँडलच मुख्यमंत्र्यांना थप्पड मारण्याचे एआय व्हिडिओ बनवते! डिजिटल राजकीय प्रचाराचे विद्रूपीकरण भारतातील डिजिटल राजकीय प्रचाराचे स्वरूप आता एका अत्यंत धोकादायक आणि हिंसक वळणावर येऊन पोहोचले आहे.…

फुले आंबेडकरी चळवळीतील सूर्यशब्द : बालाजी थोटवे

फुले आंबेडकरी चळवळ अत्यंत व्यापक स्वरुपाची आहे. ती केवळ पुस्तकात विसावलेल्या विचारधारेपुरतीच मर्यादित आहे, असे नाही. खरं तर आंबेडकरी चळवळ हीच एक पायाभूत चळवळ आहे त्यामागे एक संस्कृती आहे तसेच…

देशात पाकिस्तान चले जाओचे नारे, अन् न्यूयॉर्कमध्ये वसुधैव कुटुंबकम्चा जप! भागवतांची १०,००० किमी दूरवर गेलेली ही सफाई नेमकी कोणासाठी?

बदललेले सूर, जागतिक दबाव आणि संघ-भाजपमधील अंतर्विरोध १०,००० किलोमीटर दूरवर गेलेली सफाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच अमेरिकेतील न्यूयॉर्कचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची…

जिद्दीला मिळाले यश; सोनवाडीच्या वानोळे कुटुंबाची शासकीय सेवेत दमदार भरारी!

बहीण ग्रामसेवक, भाऊ माध्यमिक शिक्षक; दत्ता वानोळे यांची पेसा अंतर्गत अमरावती विभागात निवड किनवट (प्रतिनिधी) – ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित साधनसुविधा आणि आर्थिक अडचणींवर मात करत सोनवाडी…

परदेशात वाजतोय डंका की हे आहे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट? उझबेकिस्तानमधील त्या गाण्यावरून पेटले राजकारण!

महागाईचे चटके की परदेशातील मौज-मस्ती? उझबेकिस्तानमधील स्वागताच्या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडिया दोन छावण्यांमध्ये विभागला! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेशी दौरे आणि तिथे त्यांचे होणारे स्वागत हा नेहमीच देशातील राजकीय वर्तुळात…

error: Content is protected !!