Month: August 2026

आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगणा पोलिसांच्या गाडीवर हल्ला

चिखलीजवळ दगडफेक; वाहनाची तोडफोड, हातकडीसह आरोपी फरार किनवट (प्रतिनिधी)-चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या पोलिसांच्या पथकावर किनवट तालुक्यात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किनवट–आदिलाबाद मार्गावर चिखली…

परभणीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! 

डीआयजी शहाजी उमाप यांच्या पथकाची धडक कारवाई; २५ जणांवर गुन्हा, तब्बल १२.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त! परभणी (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली…

टी-शर्ट राजकीय परिवर्तनाचे प्रतीक की केवळ नक्कल? मोदींच्या बदलत्या बॉडी लँग्वेजमागील खरे वास्तव!

राहुल गांधींची कॉपी? उझबेकिस्तानमधील टी-शर्ट योग आणि Gen Z ला आकर्षित करण्याचे पंतप्रधानांचे नवे प्रयत्न! दरियादिली की ट्रोलर्सचे छुपं समर्थन? १५ वर्षांच्या मुलीच्या नव्या व्हिडिओने मोदींच्या सिस्टमवर उठवले मोठे प्रश्नचिन्ह!…

रस्त्यातील विटांवरून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा

हदगाव (प्रतिनिधी) – रस्त्यात विटा व रेती टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना हदगाव तालुक्यातील रावणगाव येथे २८ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.…

बंगालचा महासंग्राम! ममता बॅनर्जींवर खोटा एफआयआर दाखल झाल्यावर कोलकात्यात उसळला जनसागर; दिल्लीचे धाबे दणाणले!  

बंगालचा महासंग्राम: दिल्लीच्या दबावाला ममतांचे जनआंदोलनाने चोख प्रत्युत्तर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण सध्या अत्यंत स्फोटक बनले आहे. तृणमूल काँग्रेसच्या छात्र परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त कोलकात्याच्या रस्त्यांवर उसळलेला अथांग जनसागर आणि त्याला…

दुकानात घुसून खंजरचा धाक दाखवत १.०७ लाखांची रोकड लुटली

हदगाव (प्रतिनिधी) – विडाई पाणी फिल्टर दुकानात घुसून खंजरचा धाक दाखवत काऊंटरमधील १ लाख ७ हजार रुपयांची रोकड जबरीने चोरून नेल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हदगाव…

नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी उद्या डीआयजी शहाजी उमाप नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप हे नांदेड जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथे येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते…

मोदी पर्व संपणार? मोहन भागवतांच्या न्यूयॉर्क दौऱ्यामागचे गुप्त मिशन उघड!

आरएसएसची नवी खेळी: मोदींना बाजूला करा, पण भाजपला वाचवा! – बंद दाराआड नेमके काय घडले? न्यूयॉर्क दौऱ्याची पार्श्वभूमी आणि व्हायरल दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे…

विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा पकडला; ३०.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत उम्सानगर पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३० लाख १६…

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; रेती चोरी, जुगार व शस्त्र प्रकरणात मोठा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन, बेकायदेशीर जुगार तसेच घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये एकूण ८ लाख ५२…

error: Content is protected !!