नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सोनखेड हल्ल्यात मृत्यू पावलेल्या किफायत अली यांच्या कुटुंबीयांना एमआयएमकडून सांत्वन व आर्थिक मदत June 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सोनखेड येथील पेट्रोल पंपावर प्लंबर म्हणून काम करणारे मजूर किफायत अली यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, अशा…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक दैनंदिन जीवनात योगाभ्यास महत्त्वाचा- जी.एस. ढवळे June 20, 2026 Kanthak Suryatal आज जागतिक योग दिन; सहा दिवसीय शिबिराचा समारोप नांदेड – मानवाच्या दैनंदिन जीवनात योग अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण असे असून आजच्या धावपळीच्या आणि धक्काधकीच्या आयुष्यात आरोग्याच्या दृष्टीनेही योगाचे महत्त्व वाढलेले आहे.…
नांदेड ग्रामीण वीस वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; दाभड–मेंढला शिव रस्त्याच्या कामास प्रारंभ June 19, 2026 Kanthak Suryatal दाभड (प्रतिनिधी) – तब्बल दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या दाभड–मेढाला शिवार रस्त्याच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळण्यास सुरुवात झाली आहे. सत्य गणपती मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या या महत्त्वाच्या पांदण रस्त्याच्या कामास प्रशासनाच्या पुढाकारातून…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या दोन महिन्यांपूर्वी खून करून गाडलेले प्रेत मरखेल पोलिसांनी शोधले June 18, 2026 Kanthak Suryatal दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा उलगडा; पत्नीसह दोन आरोपी जेरबंद नांदेड (प्रतिनिधी)- मरखेल पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा (Blind…
क्राईम नांदेड ग्रामीण दिवसाढवळ्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या; सोमठाणा परिसरात खळबळ June 17, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी) – भोकर तालुक्यातील मौजे सोमठाणा येथे दिवसाढवळ्या झालेल्या वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७ जून २०२६) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास…
क्राईम नांदेड ग्रामीण दिवसा घरफोडी; १ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास June 17, 2026 Kanthak Suryatal मुखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील दिपनगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या प्रसंगावधान, धाडस आणि मानवतेची झलक; पोलीस दलाचा विश्वासार्हतेचा दीपस्तंभ उंचावला June 16, 2026 Kanthak Suryatal वीजेच्या कडक झटक्यातून पोलिसांनी केले शेतकऱ्याचे रक्षण; प्राणवायू घेणारी क्षणात बदलली जीवनदानाची गाथा! नांदेड (प्रतिनिधी) – जीव आणि मृत्यू यांच्यातील अवघ्या क्षणांच्या अंतरावर, जिथे वीजेची कडक झटके जणू काळाचे रूप…
क्राईम नांदेड ग्रामीण हदगाव येथे नवजात बालकाचा मृतदेह आढळला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल June 16, 2026 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील हदगाव परिसरात नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीसांनी दिलेल्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलुरच्या राष्ट्रवादी नगरसेवकांची गोवा सहल चर्चेत; व्हायरल व्हिडिओंमुळे राजकीय वर्तुळात खळबळ June 15, 2026 Kanthak Suryatal देगलुर (प्रतिनिधी):- नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलुर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची गोवा सहल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा आणि नृत्य करतानाचे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीस 4 वर्षांची सक्तमजुरी June 12, 2026 Kanthak Suryatal कंधार(प्रतिनिधी)-पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने पतीला दोषी ठरवत चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जिल्हा न्यायालयाने दिला असून आरोपीला दंडाचीही…