Category: क्राईम

कुंटूर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ११ जण ताब्यात, पाच लाखांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कुंटूर पोलिसांनी राहेर शेतशिवारातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ₹५,०२,४५० किमतीचा मुद्देमाल जप्त…

गोदावरी पात्रातील अवैध वाळू उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा; ५ आरोपींवर गुन्हा, ४५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी महसूल विभागाच्या पथकासह संयुक्त कारवाई करत गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाचा पर्दाफाश…

उस्माननगर पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; 20.16 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत उस्माननगर पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर प्रभावी कारवाई करत सुमारे 20 लाख 16 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत…

अवैध गुटखा-पानमसाला विक्रीवर वजिराबाद पोलिसांची कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध गुटखा-पानमसाला विक्रीवर वजिराबाद पोलिसांची कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद पोलिसांनी अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू व पानमसाला विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलीस…

अवैध गुटखा विक्रेत्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा; 70 हजार 842 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई करत 70 हजार 842 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व वाहनासह मुद्देमाल जप्त केला आहे.…

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : १५ दुचाकी जप्त; ७.६२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी) – शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत १३ गुन्हे उघडकीस आणले असून, दोन बेवारस वाहनांसह एकूण १५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त…

शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे आमिष; नांदेडमधील 59 वर्षीय व्यक्तीची 1.62 लाखांची ऑनलाइन फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नांदेड शहरातील एका 59 वर्षीय व्यक्तीची तब्बल 1 लाख 62 हजार 500 रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर…

अर्धापूर पोलिसांची अवैध गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करत दोन स्वतंत्र प्रकरणांत मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात…

घोरबांडने उस्माननगर येथे किराणा दुकान फोडून रोकडसह साहित्याची चोरी केली 

कंधार (प्रतिनिधी)- कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे अज्ञात चोरट्याने किराणा दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत रोकड व साहित्याची चोरी केल्याची घटना ७ जुलै रोजी पहाटे घडली. या प्रकरणी उस्माननगर पोलिस…

किनवटमध्ये बनावट तंबाखूजन्य पदार्थ निर्मिती अड्ड्यावर छापा; ₹५१,४२० चा मुद्देमाल जप्त

किनवट (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या बनावट तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत रामनगर परिसरातील एका टिनशेडवर छापा टाकला. या कारवाईत…

error: Content is protected !!