Category: क्राईम

नांदेडमध्ये घरफोडी व बसप्रवासादरम्यान दागिने चोरी; दोन गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात घरफोडी आणि बसप्रवासादरम्यान दागिने चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, नांदेड ग्रामीण पोलीस…

हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकावर इतवारा पोलिसांची कारवाई

नांदेड (प्रतिनिधी): शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान इतवारा पोलिसांनी हातात धारदार तलवार घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका युवकाविरुद्ध कारवाई केली. आरोपीकडून सुमारे ३३ इंच लांबीची लोखंडी…

नायगाव तालुक्यात सलग दोन दुकानफोड्या; रोकडसह २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

नायगाव (प्रतिनिधी)- नायगाव तालुक्यातील नायगाव आणि कुंटूर येथे अज्ञात चोरट्यांनी सलग दोन दुकानांचे शटर वाकवून चोरी केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकूण २७ हजार ५००…

गोदावरी पात्रातील अवैध वाळूउपशावर  पोलिसांची मोठी कारवाई ₹32.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळूउपसा व साठ्यावर मोठी कारवाई करत सुमारे ₹32 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला…

जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी)- जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ जुलै रोजी रात्री उस्माननगर–नांदेड मार्गावरील हंबर्डे पेट्रोलपंपाजवळील सिडको परिसरात घडली. या…

सोलर प्लांटमधून अडीच लाखांच्या पॉलीकेबलची चोरी; उमरी पोलिसांत गुन्हा

उमरी (प्रतिनिधी): तालुक्यातील शिरूर येथील सोलर प्लांटमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ हजार मीटर पॉलीकेबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

इस्लापूर पोलिसांची धडक कारवाई; १.३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्री आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत इस्लापूर पोलिसांनी धडक कारवाई करत १ लाख ३४ हजार ८८२ रुपयांचा…

जुन्या वादातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील चौफाळ येथील शनिदेव गल्ली परिसरात जुन्या वादातून एका १९ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना ३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास…

नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या पाच घटना; लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या पाच वेगवेगळ्या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. संबंधित पोलीस…

अवैध गुटखा व जुगार अड्ड्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा धडक छापा

१७ आरोपींविरुद्ध ५ गुन्हे दाखल; १ लाख ९७ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत अवैध गुटखा विक्री…

error: Content is protected !!