Category: महत्वाच्या बातम्या

ईदचा चंद्र की युद्धाचा ज्वालामुखी? इराणला विजयाकडे नेणार काय ईद ? 

आज ईदचा चंद्र दिसणार आहे पण हा चंद्र शांततेचा नाही, तर मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धाच्या ज्वाळांचा साक्षीदार ठरत आहे. चर्चांमध्ये आता एकच सूर आहे: इराणसाठी हा क्षण विजयाची नांदी ठरू शकतो.…

नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध्य वाळू उपसा करणाऱ्यावर कार्यवाही 

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 1 लाख 65 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 8 जणांविरुद्ध…

रामतीर्थ पोलिसांची जलद कारवाई; विनयभंग प्रकरणात 12 तासांत दोषारोपपत्र दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंगाच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत अवघ्या 12 तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक…

घरफोडीत एक लाखांचे दागिने लंपास

अर्धापूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील दुर्गानगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४…

नांदेड परिक्षेत्रात शहाजी उमाप यांच्या देखरेखीत गुटखा विरोधी मोहिमेला वेग

दोन दिवसांत २२ गुन्हे, २६ आरोपी अटकेत, सुमारे १४.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला नांदेड परिसरात मोठा वेग आला असून,…

अज्ञात ड्रोनच्या थव्यांनी हादरली अमेरिका 

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे अज्ञात ड्रोनच्या थव्यांनी आकाशात उड्डाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, आणि त्यामुळे संपूर्ण अमेरिकन सुरक्षा यंत्रणा अक्षरशः हादरून गेली आहे. संरक्षण यंत्रणेत खळबळ उडाली…

नांदेड रेल्वे  पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी बेड्यासह फरार; सीसीटीव्ही असूनही गुप्ततेचा पडदा

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकावरून पोलिसांच्या ताब्यात असलेले दोन संशयित आरोपी फरार झाल्याची धक्कादायक आणि खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे, ते दोघे हैद्राबाद लॉक अप मध्ये होते…

आपण नशेडी होतो म्हणणाऱ्या खा. कंगणा राणावतला विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी टपोरी वाटतात 

युवावस्थेत स्वतःच्या मनमानीने आयुष्य जगल्याची कबुली स्वतः कंगना राणावत यांनी मुलाखतीत दिली होती. मी खूप नशा केली आहे,असे त्या उघडपणे सांगतात. त्यांच्या अनेक बिनधास्त, अर्धवस्त्रांतील फोटो सार्वजनिक क्षेत्रात आहेत हेही…

इराणने आगीचा बदला अनेक आगी लावून घेतला 

इराणच्या सुरक्षा सल्लागार समितीचे प्रभावशाली नेते अली लारी जानी यांचा मृत्यू हा केवळ एक अपघात नव्हता तो इराणला अधिक कठोर आणि आक्रमक बनवणारा टर्निंग पॉइंट ठरला. ते एकटेच मरण पावले…

महाराष्ट्रात सुद्धा मिनी एप्सटिन फाईल ५८ व्हिडिओ सापडले

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. अशोक खरात नावाचा हा तथाकथित बाबा जो स्वतःला अंकशास्त्रज्ञ, मांत्रिक, आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणवतो प्रत्यक्षात एक विकृत आणि धोकादायक गुन्हेगारी जाळ्याचा केंद्रबिंदू…

error: Content is protected !!