Category: महत्वाच्या बातम्या

नांदेडमध्ये पाणी प्रदूषणाचा कहर: गोदावरीत लाखो माशांचा मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वाढत्या पाणी प्रदूषणामुळे गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर मासेमृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत नदीपात्रात लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने पर्यावरणीय संतुलन बिघडल्याचे स्पष्ट…

बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण अनिवार्य

मुंबई – राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या बालकल्याण पोलीस अधिकारी (CWPO) आणि विशेष बाल पोलीस पथक (SJPU) यांना आता विशेष प्रशिक्षण देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह…

वाजेगाव येथील गोदावरी नदीच्या बंधारा पुलावर दुचाकीचा स्फोट ; युवक 90 टक्के जळाला

नांदेड(प्रतिनिधी)- आज ईद-उल-फित्रची नमाज संपताच शहरातील ईदगाह मैदनापासून वाजेगावकडे जाणाऱ्या बंधाऱ्याच्या रस्त्यावर एक दुचाकीला आग लागली. त्यावरील स्वार 90 टक्के जळाला आहे. हा स्फोट ज्या ठिकाणी झाला. त्या ठिकाणापासून वाजेगावकडे…

रमाजन ईद उत्साहात साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज ईद-उल-फित्र हा सण अत्यंत उत्साहात साजरा झाला. सकाळी 9 वाजता नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील सर्व ईदगाह मैदानावर सार्वजनिक प्रार्थना (नमाज) अदा करण्यात आली आणि एक दुसऱ्याला शुभकामना देवून या…

मस्त्य व्यवसाय विकास अधिकारी पंडित दोनकलवार यांचे अपघाती निधन 

नांदेड (प्रतिनिधी) -येथील दोनकलवार परिवारातील लोकप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी पंडित नारायण दोनकलवार (वय 53) यांचे दिनांक 20 मार्च 2026 रोजी मुंबई येथील डोंबिवली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.…

इराण–अमेरिका संघर्ष: २२ दिवसांनंतरची बदलती दिशा

इराण आणि अमेरिकेमधील सुरू असलेल्या संघर्षाला आज २२ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत युद्धाने केवळ लष्करी स्वरूप न ठेवता, भू-राजकीय, आर्थिक आणि रणनीतिक पातळीवर अधिक गुंतागुंतीचे रूप धारण केले…

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2025 साठी प्रवेशिका पाठविण्याकरीता मुदतवाढ

नांदेड – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या…

सिंहासारखं जगणं: अली लारी जानी यांची अखेरची शिकवण

“एक तत्त्वज्ञ गेला… पण विचार अजून जिवंत आहेत” आजच्या अस्थिर आणि अस्वस्थ जगात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांच्या जाण्याने केवळ एका देशाचे नव्हे, तर संपूर्ण मानवतेच्या विचारविश्वाचे नुकसान होते.…

रेल्वेकडून 140 टन ब्रेकडाउन क्रेनची संपूर्ण सुरक्षा मॉक ड्रिल पूर्ण

पूर्णा (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने सुरक्षितता व आपत्ती व्यवस्थापनाबाबतची आपली दृढ बांधिलकी दर्शवत नुकतेच 140 टन ब्रेकडाउन क्रेनची पूर्ण क्षमतेची लोड टेस्टिंग व सुरक्षा मॉक ड्रिल यशस्वीरीत्या आयोजित केली. 140 टन…

आज जर युद्ध थांबले तरी २-३ महिन्यांचा कालावधी व्यवस्था सुधारण्यासाठी लागणार 

तणावाच्या लाटांवर डळमळणारी जागतिक व्यवस्था;तेल, तणाव आणि थांबलेली प्रगती अलीकडील काही दिवसांत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाश्चात्य देशांना आवाहन करत समुद्री मार्ग सुरक्षित करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. विशेषतः जलमार्गातील…

error: Content is protected !!