देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण PhD पदवी देणारेच आता संशोधनाला घाबरले ;उमर खालिदच्या पुस्तकाला प्रशासनाची इतकी भीती का? August 10, 2026 Kanthak Suryatal जेएनयू प्रशासनाचा नवा कारनामा: कार्यक्रम रद्द करून थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना टॅग करून दाखवली निष्ठा! जेएनयूची ही शरणागती लोकशाहीसाठी घातकच! जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) हे देशातील वैचारिक मंथनाचे आणि लोकशाही…
शेती पंजाब किंवा कोणतीही शेतकरी संघटना इथॅनॉलला विरोध करणे परवडू शकते का? August 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -बी इथेनाल उत्पादन शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर आहे. त्यातून हळूहळू शेतकरी कसा संपन्नतेकडे जाणार आहे,याचे अभ्यासपूर्ण विवेचन शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी पत्रकार परिषदेत केले. पंजाब किंवा…
नांदेड महत्वाच्या बातम्या इंदरजितसिंग बावरीच्या खून प्रकरणात के बी गँगचे पाच जण पोलिसांच्या ताब्यात August 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – आठ ऑगस्ट रोजी सिडको भागात एका युवकाचा खून केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सक्षम मार्गदर्शनात पोलिसांनी एक महिला आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालकास पाच आरोपीना…
नांदेड महत्वाच्या बातम्या भंगार वेचणाऱ्याच्या खूनप्रकरणी एकाला अटक August 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ ऑगस्टच्या रात्री संगम कार बाजार परिसरात तीन अनोळखी व्यक्तींनी भंगार वेचणाऱ्या इसमाशी वाद घातला. त्यानंतर त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने गंभीर मारहाण करण्यात…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण दोषी की अक्षम? राहुल गांधींनी लोकसभेत मोदी-शाहांना विचारला जाब ? August 10, 2026 Kanthak Suryatal विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि गृहमंत्र्यांची चुप्पी; राहुल गांधींनी वृत्तपत्र दाखवत सरकारचे वाभाडे काढले देशाच्या संसदेत सध्या जे चित्र दिसत आहे, ते लोकशाहीच्या निकोप आरोग्यासाठी चिंताजनक आहे. संसदेचे कामकाज सुरू होताच अवघ्या…
विदेश विश्लेषण ट्रम्प हॉर्मुझच्या चक्रव्यूहात अडकले? इराणची ३०० अब्ज डॉलरची मागणी आणि हूतींचे सौदीवर भीषण हल्ले! August 10, 2026 Kanthak Suryatal तेलाच्या विहिरी धगधगल्या! हूतींचा सौदी अरामकोवर मोठा प्रहार; अमेरिकेची कोंडी? सध्या पश्चिम आशियातील राजकीय आणि लष्करी वातावरण कमालीचे तापले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका बाजूला युद्ध संपवण्याची…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अधिक्षकांचा दरारा, पण मोदकांचा सुळसुळाट! मोदकांचा महापूर! August 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक पदी डॉ. नीलाभ रोहन यांची वर्णी लागताच जिल्हाभरातील नंबर दोनचे धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, याबद्दल कोणाचे दुमत नाही. पण साहेबांच्या दिव्याखाली मात्र इतका…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण दिल्ली दरबारातील अस्वस्थता आणि मोदी-शाह युगापुढील सर्वात मोठे आव्हान!पाहूया आज संसदेत काय घडणार ? August 10, 2026 Kanthak Suryatal भारतीय राजकारणात सध्या अशा हालचाली पाहायला मिळत आहेत, ज्याची कल्पना कदाचित काही महिन्यांपूर्वी कोणीही केली नसेल. जिथे एकेकाळी पंतप्रधान पदाची तयारी सुरू होती, तिथे आता सरकार वाचवण्यावर चर्चा होऊ लागली…
नांदेड महत्वाच्या बातम्या लिंबगावच्या अंतर्यामी सहायक पोलीस निरीक्षकांची मागील भविष्यवाणी फुस्स यंदा आहे काय नवीन भविष्यवाणी लिंबगावातून ? August 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारचे गृह मंत्रालय नेमके काय काम करते, हे कदाचित स्वतः गृहमंत्र्यांनाही माहित नसेल, पण नांदेडच्या लिंबगाव पोलीस ठाण्यातील काही विद्वान सहायक पोलीस निरीक्षकांना मात्र त्याची इत्थंभूत…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये महामोर्चा August 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास विरोध तसेच घटनात्मक आरक्षणाची अखंडता कायम ठेवण्याच्या मागणीसाठी अनुसूचित जातीतील 59 जातींच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी शहरात भव्य महामोर्चा काढण्यात आला. आयटीआय परिसरातील महात्मा…