Month: August 2026

दिल्ली दरबार हादरला! संसदेत मतदानाची भीती आणि त्या दोन बिलांचा मास्टर प्लॅन का फसला?

दिल्ली दरबारमध्ये धोक्याची घंटा – बदलत्या राजकारणाची नांदी? गेल्या १० वर्षांत देश बदलत आहे अशी घोषणा देणाऱ्या सत्तेच्या वर्तुळात आज कमालीची शांतता पसरली आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाही देशाचे पंतप्रधान…

नांदेड विभागाची व्यापक तिकीट तपासणी मोहीम; 565 विनातिकीट / अनियमित प्रवाशांकडून ₹3.24 लाख महसूल

नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 04:30 ते रात्री 20:00 या कालावधीत सर्व तिकीट तपासणी पथकांच्या सक्रिय सहभागातून मोठी तिकीट तपासणी मोहीम राबविली. या…

धनुष्यबाण कोणाचा या बाबत निवडणूक आयोगाच्या निकालाचे केले पोस्टमार्टम

निवडणूक आयोगाच्या निकालाचा ‘पंचनामा’: कपिल सिब्बल यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात उडवल्या चिंधड्या निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत जो निकाल दिला, त्याचे आज सर्वोच्च न्यायालयात…

नांदेडमधील इंदरजितसिंग बावरी खून प्रकरण: एका महिलेसह चार आरोपींना १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी) -सिडको भागातील रहिवासी इंदरजितसिंग बलजितसिंग बावरी (वय २५) यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी एका महिलेसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते.…

आंधळी महानगरपालिका : २०० फुटांचा फूटपाथ गायब, तरीही महानगरपालिका निद्रिस्त; कायदा फक्त गरिबांसाठीच?

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील सामान्य नागरिक आणि हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात नेहमीच तत्पर असणारी महानगरपालिका आता एका मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. महानगरपालिकेच्या कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेला…

कचरा वेचणाऱ्या व्यक्तीच्या खूनप्रकरणी २१ वर्षीय आरोपीला पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा मारहाण करून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २१ वर्षीय आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश कायस्थ यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनांक…

अमित शाहंच्या खुर्चीला हादरा? आरटीआयमधून पॅलेट गनचा मोठा खुलासा, सरकारचा खोटेपणा उघड!

​दिल्लीतील हिंसाचार आणि पॅलेट गनचा वापर – सत्याचा विजय की सत्तेचा खेळ? देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी मुद्दा केवळ आंदोलनाचा नसून, सरकारने संसदेत आणि…

अर्धापुरात गोवंश तस्करीवर पोलिसांचा छापा; १२ बैलांसह ८.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्धापूर (प्रतिनिधी) – गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अर्धापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. महादेव कॉलनी परिसरात सापळा रचून पोलिसांनी १२ गोवंशीय जनावरांची सुटका केली…

नांदेडमध्ये घरफोडी व हिसकावून चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात घरफोडी तसेच रस्त्यावरून हिसकावून चोरी करण्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून…

स्वतःला १४० कोटींचा परिवार म्हणवणारे नकली आजोबा मुलींवरील अत्याचारावर गप्प का?

संसदेत मोतियाबिंदूचा सुळसुळाट? जेव्हा राहुल गांधींच्या सत्यासमोर भाजपचे मास्टरस्ट्रोक फेल होतात! एकेकाळी मोदी आणि शाह यांनी काहीही केले की त्याला मास्टरस्ट्रोक म्हटले जायचे, पण आता काळ बदलला आहे. आज मोदी-शाह…

error: Content is protected !!