Month: August 2026

सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्यांवर डीआयजी पथकाची धाड; १२ जणांवर कारवाई, ३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत सोनेखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध पोलिसांच्या…

मोठी बातमी: सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने अमित शहांचे मिशन बंगाल धोक्यात? २० खासदारांची खासदारकी टांगणीला!

लोकशाहीची मूल्ये आणि सत्तेचे राजकारण – सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेने बदललेले समीकरण भारतीय राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींनी लोकशाहीच्या स्तंभांमधील संघर्षाला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या २०…

देगलूरच्या अंधविद्यालयातील विद्यार्थिनीचा मृत्यू; सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

शाळेतील कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; पोक्सो, विनयभंग आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील देगलूर येथील अंधविद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीच्या मृत्यूला विद्यालयाचे…

तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, ₹४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गाडेगाव परिसरातील बेकायदेशीर तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम,…

३६० चा आकडा आणि दक्षिणेचा स्वाभिमान: दिल्लीच्या तख्तासमोर तामिळनाडू उभा ठाकला!

मोदींचा डीएमकेवर डोळा आणि दक्षिणेतील परिसीमनाचा पेच भारतीय राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक मोठ्या हालचाली घडत आहेत. विशेषतः संसदेच्या मान्सून सत्राच्या समाप्तीनंतर जे चित्र समोर आले आहे, ते पाहता पंतप्रधान नरेंद्र…

हिमायतनगर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; सुमारे २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिमायतनगर (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत हिमायतनगर पोलिसांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. कोतलवाडी जाणाऱ्या रोडलगत शेतातील आखाड्यावर सुरू असलेल्या…

नांदेड बसस्थानकात एसटीच्या धडकेत 47 वर्षीय महिलेचा मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात मंगळवारी दुर्दैवी अपघात घडला. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसची धडक बसल्याने 47 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. बस स्थानकातून बाहेर निघत असताना संबंधित…

ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक: २० बंडखोर खासदारांची खासदारकी जाणार? सुप्रीम कोर्टात धाव!

भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि बंडाळीचे केसरिया वादळ भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः गुजरात लॉबीच्या विरोधात पक्षांतर्गत उमटणारे बंडाचे स्वर आणि सामूहिक…

शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते मौजे बोधडी (परिसर) येथे उद्घाटन

आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याचा नवा मार्ग नांदेड- किनवट तालुक्यातील मौजे बोधडी (परिसर) येथे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देत उभारण्यात आलेल्या शेवगा प्रक्रिया युनिटचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार,…

इराणने बनवले अमेरिका-इस्रायलच्या विमानांचे कब्रस्तान; १७१ विमाने पाडल्याचा पुरावा जगासमोर! 

जागतिक राजकारणात आणि युद्धभूमीवर सध्या अशा काही घडामोडी घडत आहेत, ज्यांनी महासत्ता असलेल्या अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इराणने नुकतेच आपल्या लष्करी शक्तीचे असे प्रदर्शन केले आहे, ज्यामुळे…

error: Content is protected !!