Category: नांदेड ग्रामीण

३० लाखांचा गुटखा जप्त; तेलंगणातील चालक पोलीस कोठडीत

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित पानमसाला वाहतूक करणाऱ्या आरोपीला तब्बल ३० लाख ६३ हजार ६५० रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.…

लोहा शहरातील तीन लॉजवर पोलिसांची धडक कारवाई; १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- लोहा शहरातील अवैध व्यवसायांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन लॉजवर छापे टाकले. या कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तब्बल १०…

वडिलांचा दगडाने ठेचून खून; मुलाला काही तासांत अटक

कंधार (प्रतिनिधी)- तालुक्यातील हाटवाळ येथे कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी मुलाला काही तासांत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

अंध महिलेचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या महिलेस दोन तासांत अटक १२ तासांत दोषारोपपत्र दाखल; नांदेड ग्रामीण पोलिसांची जलद कारवाई

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- सिडको परिसरातील अंध दाम्पत्याचा गैरफायदा घेत मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिला आरोपीस नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करत तत्परतेचे उदाहरण घालून दिले. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. अवघ्या ९ वर्षांच्या शासनकाळात त्यांनी १२० हून अधिक लढाया लढल्या आणि एकही…

तीन जुगार अड्ड्यांवर छापे; १७ आरोपींना ताब्यात; ६ लाख ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत एका दिवसात तीन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून १७ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि…

रणजित गोणारकर यांना केळुसकर गुरुजी प्रेरणा पुरस्कार जाहीर

नांदेड- येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने दिला जाणारा केळुसकर गुरुजी प्रेरणा पुरस्कार माध्यमिक शिक्षक रणजित गोणारकर यांना जाहीर झाला आहे. गोणारकर यांची शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची…

दोन व्यक्तीं कडून १ लाख १९ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल १ लाख १९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू…

नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड;चार आरोपी जेरबंद; १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहिमेअंतर्गत अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १…

१२ कोटींच्या शेतजमिनीवर बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक; आठ जणांविरुद्ध गुन्हा

अर्धापूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळगाव महादेव शेत परिसरातील सुमारे १२ कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या शेतजमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल…

error: Content is protected !!