नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या देगलूरमध्ये जुगार क्लब पत्रकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ May 11, 2026 Kanthak Suryatal नगराध्यक्षांसह कुटुंबीयांवर गंभीर आरोप; व्हायरल व्हिडिओंनी चर्चेला उधाण देगलूर (प्रतिनिधी)- देगलूर शहरात अज्ञातांकडून नगराध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करणारी पत्रके (पॉम्पलेट) शहरभर वाटण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उस्मानगर पोलिसांची अवैध रेती उत्खननावर धडक कारवाई; दोन ट्रॅक्टर जप्त; १५ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत May 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- उस्मानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ऑपरेशन ट्रॅक अंतर्गत अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टरसह तब्बल १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही…
नांदेड ग्रामीण सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले May 10, 2026 Kanthak Suryatal नायगाव येथे महाराजस्व अभियान’ उत्साहात; अभियानात दोन हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ नांदेड – शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नायगाव तहसील परिसरात दि. ८ मे रोजी आयोजित…
नांदेड ग्रामीण श्रीराम इंदुरकर हा दहावीत ९४. ४० टक्के घेऊन उत्तीर्ण May 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात के रामल्लू पब्लिक स्कूल कुंडलवाडी हा विद्यार्थी श्रीराम राजेश्वर इंदुरकर हा ९४.४० टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. के…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बिलोलीत अवैध रेती उत्खननावरून वाद पेटला; तहसिलदारांवर आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू May 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – बिलोली तालुक्यातील शासकीय रेती घाटांमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. रेती उत्खननात अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित तहसिलदारांविरोधात कठोर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या तीव्र उष्णतेचा फटका : माळेगाव टोलनाक्याजवळ धावती कार जळून खाक May 4, 2026 Kanthak Suryatal माळेगाव (प्रतिनिधी) – राज्यात सध्या वाढलेल्या तीव्र उष्णतेचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे तर वाहनांवरही दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारची…
क्राईम नांदेड ग्रामीण भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : खून प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता May 3, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी) – उमरी पोलीस ठाण्यात दाखल खून प्रकरणात नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी नागनाथ बाळाजी मेटकर (रा. उमरी) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायाधीशांनी साक्षीपुरावे व…
क्राईम नांदेड ग्रामीण धर्माबाद तालुक्यात गांजाची लागवड उघड; १.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त April 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – धर्माबाद तालुक्यातील एका शेतामध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी धाड टाकून सुमारे ७ किलो १६५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या विहिरीत पोहताना विजेचा धक्का; धर्माबादजवळ दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू April 29, 2026 Kanthak Suryatal धर्माबाद (ता. प्र.) – धर्माबाद शहराजवळील येताळा रोड परिसरात असलेल्या एका विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन युवकांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना मंगळवार, 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी…
नांदेड नांदेड ग्रामीण गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा; नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 25.25 लाखांचा मुद्देमाल जप्त April 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) : गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 25 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध…