नांदेड, (प्रतिनिधी)- नाट्य लेखक, रंगकर्मी दिवंगत डॉ विलासराज भद्रे यांना उद्या १ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड येथे साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील मान्यवराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. नांदेडच्या पूर्णा रोड वरील नरवाडे मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा होणार आहे. डॉ. विलासराज भद्रे यांनी नाट्य लेखन, अभिनय, काव्य तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. श्रद्धांजली सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!