Category: क्राईम

नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या फसवणूक प्रकरणांत 70 लाखांचा गंडा

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकरणांत लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, संबंधित आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात, नांदेड ग्रामीण पोलीस…

दोन व्यक्तीं कडून १ लाख १९ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल १ लाख १९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू…

माहेरी आलेल्या विवाहितेचा पतीकडून खून; नंतर पतीची आत्महत्या, तीन चिमुकले पोरके

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा तिच्याच पतीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला आणि…

विमानतळ हद्दीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल…

भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : खून प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

भोकर (प्रतिनिधी) – उमरी पोलीस ठाण्यात दाखल खून प्रकरणात नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी नागनाथ बाळाजी मेटकर (रा. उमरी) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायाधीशांनी साक्षीपुरावे व…

धर्माबाद तालुक्यात गांजाची लागवड उघड; १.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – धर्माबाद तालुक्यातील एका शेतामध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी धाड टाकून सुमारे ७ किलो १६५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे…

घरफोडीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांत गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – शहर व परिसरात घरफोडीच्या घटनांत वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून उस्माननगर व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा…

पैशासाठी पत्नीचा खून 

उमरी (प्रतिनिधी) – शहरातील बैल बाजार रेस्ट हाऊस समोरील परिसरात पैशांच्या वादातून २३ वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना २० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या…

दिव्यांग अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी 

बिलोली (प्रतिनिधी)- दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.…

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : तेलंगणातून येणारा १३.४० लाखांचा गांजा जप्त, १७ जणांविरुद्ध गुन्हा

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा गांजा पकडला असून या प्रकरणात १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

error: Content is protected !!