Category: क्राईम

१५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिला गर्भवती केले 

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याचे वृत्त असून, या घटनेमुळे शहरात खळबळ…

अधार्पूर येथील खून प्रकरणी आरोपी काही तासातच अटकेत; अनैतिक संबंधातून हत्येचा संशय

अधार्पूर (प्रतिनिधी) – येथील कामठा (बु.) गावात भीषण खूनाची घटना उघडकीस आली आहे. दिनांक १९ मे २०२६ रोजी पहाटे २ ते ५ या वेळेत प्रल्हाद राजाराम कल्याणकर (वय ४५) यांची…

पत्नीचा गळा चिरून खून

नांदेड (प्रतिनिधी)- हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा ते धानोरा तांडा जाणाऱ्या पांदण रस्त्यावर पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा…

नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल; मारहाण, चोरी आणि शासकीय कामात अडथळ्याच्या घटना

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मारहाण, चोरी तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांचा तपास पोलीसांकडून सुरू आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या…

३० लाखांचा गुटखा जप्त; तेलंगणातील चालक पोलीस कोठडीत

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित पानमसाला वाहतूक करणाऱ्या आरोपीला तब्बल ३० लाख ६३ हजार ६५० रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.…

वडिलांचा दगडाने ठेचून खून; मुलाला काही तासांत अटक

कंधार (प्रतिनिधी)- तालुक्यातील हाटवाळ येथे कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी मुलाला काही तासांत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

आम्ही पोलीस आहोत म्हणत भामट्यांचा डाव; ज्येष्ठ व्यापाऱ्याचे सोन्याचे दागिने लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पाकिजा फंक्शन हॉलसमोर पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात भामट्यांनी एका ज्येष्ठ व्यापाऱ्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे…

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर धडक; 39.55 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 39 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात करण्यात आली.…

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व दीरास तीन वर्षांची सक्तमजुरी

नांदेड (प्रतिनिधी)- सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी नांदेड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाधीश नरेंद्र ब्रम्हे यांनी पती आणि दीराला दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्षांची सक्तमजुरी व रोख दंडाची…

तीन जुगार अड्ड्यांवर छापे; १७ आरोपींना ताब्यात; ६ लाख ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत एका दिवसात तीन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून १७ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि…

error: Content is protected !!