Category: नांदेड

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त “अस्मिता महिला लीग” स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद 

नांदेड – भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (MYAS) यांचेकडून प्राप्त पत्रानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनासंबंधी मानक कार्यपद्धती (SOP) निर्गमित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने भारतीय…

राष्ट्रीय हळद बोर्ड व स्पायसेस बोर्ड इंडिया तर्फे नांदेड येथे हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचे आयोजन

हळद शेतकऱ्यांसाठी निर्यात गुणवत्ता, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धती आणि थेट बाजारपेठ जोडणीवर भर नांदेड -हळद मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी आणि निर्याताभिमुख उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून, भारत सरकारच्या…

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचे उत्साहात उद्घाटन

नांदेड – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, मुगट (ता. मुदखेड) येथे अत्यंत उत्साहात करण्यात…

शुभंकरोती फाऊंडेशनला राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार ; महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित

नांदेड – मराठवाड्यात महिलांच्या आरोग्य, शिक्षण व सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या नांदेडच्या शुभंकरोती फाऊंडेशनला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक महिला…

 नांदेड जिल्हा पोलीस दल सुद्धा अवैद्य वाळूविरुद्ध कार्यवाही करू शकते शहाजी राजे 

नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस महा निरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध वाळू उपस्यावर,वाळू वाहतुकीवर कार्यवाही करण्यासाठी आपल्या विशेष पथकाची नेमणूक केली. त्या विशेष पथकाने जोरदार कामगिरी केल्यानंतर नांदेड जिल्हा पोलिसांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी…

नांदेडमध्ये अवैध रेतीविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई; १ कोटी ४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षक शाहजीउमाप यांच्या…

प्रभू  सावंत यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार जाहीर

नांदेड (प्रतिनिधी) – गेली आठ वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथे भव्य अशी बौध्द धम्म परिषद आयोजित केली जाते व दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या…

साहेबराव वडणे यांचे निधन

नांदेड : डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी साहेबराव व्यंकटी वडणे (वय 46) यांचे आज दि. 7 मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.…

गॅस सिलेंडरच्या वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- गोकुळनगर परिसरात गॅस सिलेंडर व पाण्याच्या टाकीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दिव्यांग नेते राहुल साळवे आणि गंगाधर गच्चे यांना पत्रकार न्यायचक्र पुरस्कार जाहीर

दिव्यांग नेते राहुल साळवे यांना न्यायचक्र गौरव पुरस्कार जाहीर नांदेड प्रतिनिधी – लोक जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने दिला जाणारा न्यायचक्र गौरव पुरस्कार २०२६ नांदेड शहरातील विष्णुनगर येथील दिव्यांग नेते तथा…

error: Content is protected !!