नांदेड : डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी साहेबराव व्यंकटी वडणे (वय 46) यांचे आज दि. 7 मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 6 वाजता डॉ. आंबेडकर नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 763 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गॅस सिलेंडरच्या वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल प्रभू सावंत यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार जाहीर