Category: नांदेड

हडको परिसरात खळबळ : होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

होस्टेल चालकाच्या त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप; प्रेत स्वीकारण्यास नकार नवीन नांदेड (प्रतिनिधी)- हडको परिसरातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी…

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर १५ व १६ मार्चला जिल्हा कृषी व धान्य महोत्सव;१०० स्टॉलची उभारणी

शेतकरी-ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड – कृषि विभाग व आत्मा, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “जिल्हा कृषी व धान्य महोत्सव २०२६” चे आयोजन १५ ते १६…

वेस्टेज बॅनर पासून पिशव्यांची निर्मिती

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल पावडेवाडी येथील विद्यार्थिनीने पर्यावरणातून उपक्रम राबवत वेस्टेज बॅनरपासून उपयुक्त पिशव्या निर्मिती केली आहे. इयत्ता सहावी वर्गात शिकणारी कुमारी श्रीजा संतोष इमडे यांनी हा उपक्रम…

इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा औद्योगिक अभ्यास दौरा यशस्वी

नांदेड (प्रतिनिधी)- येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या बी.फार्म तृतीय वर्षाच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांची २६ फेब्रुवारी २०२६ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत रोजी शैक्षणिक सहलीला सुरुवात झाली या सहलीदरम्यान २८…

लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते –  श्रीमती चंद्रकला रावळकर

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आधिसभा सभागृहात युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार क्षेत्रीय निर्देशालय पुणे, माय भारत, नांदेड तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय…

लोहगाव येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

नांदेड : लोहगाव येथे मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया तसेच मोफत लेन्स…

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 7 मार्च रोजी सोनखेड येथे आयोजन;नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड – लोहा तालुक्यात 7 मार्च ते 8 मे 2026 याकालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 चे मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन

विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद नांदेड – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी…

समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी

नांदेड – समाजकल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एलईडी चित्ररथाद्वारे जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून…

गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज; १४ वर्षांच्या मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

नांदेड :- महिलांमधील गर्भाशय मुखाचा (Cervical Cancer) कर्करोग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात विशेष एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, २८ फेब्रुवारी २०२६…

error: Content is protected !!