Category: नांदेड

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआइडी व आधार कार्ड ३१ मार्चपूर्वी जमा करावे-जिल्हाप्रशासनाचे आवाहन

नांदेड – दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार राज्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण ओळखपत्र युडीआइडी कार्ड, ई-दिव्‍यांग प्रमाणपत्र…

गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती करा- जिल्हाधिकारी

14 वर्षांच्या मुलींच्या ‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रत्येक पात्र मुलीपर्यत पोहोचावे ;एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित ; पालकांनी अफवाना बळी पडू नये नांदेड – महिलांमध्ये वाढता…

नांदेडचा सुपुत्र भारतीय सैन्यात लेफ्टनंट – सरदार रमणज्योतसिंघ  यांची प्रेरणादायी कामगिरी

नांदेड – शहरातील नंदीग्राम सोसायटीचे रहिवासी सरदार रमणज्योत सिंघ यांनी अथक परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवत कुटुंबासह संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या…

संस्कार आणि संस्कृती स्त्रियांमुळेच टिकून आहे – राम तरटे

जागतिक महिला दिनी ऑक्सफर्ड महिला पालक मेळावा उत्साहात संपन्न नांदेड – स्त्रियांच्या बलिदान , त्याग , समर्पण आणि समय सूचकतेमुळे घर, कुटुंब, समाज आणि राष्ट्राची उन्नती झाली आहे. स्त्रियांच्या बलिदानातून,…

नांदेड शहरातील वाहतूक कोंडी वाढवणाऱ्या जड वाहनांवर प्रशासनाने तातडीने अंकुश ठेवावा

नांदेड – शहरात सध्या सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे वाहतुकीची परिस्थिती आधीच गुंतागुंतीची बनली आहे. त्यातच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची वाढलेली वर्दळ आणि दहावीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ये-जा…

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत बदल; सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंतच शाळा

नांदेड – वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत…

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

नांदेड – राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 13 मार्च…

सामाजिक चळवळीची प्रेरणा — सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार स्वीकारताना विजयदादा सोनवणे यांची भावना

नांदेड ( प्रतिनिधी ) सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ सदाबहार फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आणि अभिमानाची बाब आहे, अशी भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ…

जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम;उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव

नांदेड – जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी प्रकल्प (नांदेड शहर) यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षी प्रथमच प्रत्येक अंगणवाडी बीटमधून एक उत्कृष्ट सेविका व…

तरुणाईत नवचैतन्य निर्माण करणारा क्रीडा महोत्सव-श्यामसुंदर कदम

नांदेड येथील घटक कृषी तंत्र विद्यालय येथे जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव संपन्न नांदेड – घटक कृषी तंत्र विद्यालय येथे करण्यात आले होते , या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत असताना…

error: Content is protected !!