Month: March 2026

महावीर जयंतीनिमित्त शहरात भक्तिमय वातावरण

नांदेड (प्रतिनिधी)- भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आज शहरात जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच जैन बांधवांनी महावीर मंदिरासह शहरातील विविध जैन मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, अभिषेक व…

महाराष्ट्रात १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिवपदी लोकेश चंद्र यांची नियुक्ती

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या व बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय मजबूत करण्याच्या उद्देशाने…

शहाजी उमाप पथकाने लातूर जिल्ह्यात पकडला गुटखा साठा; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने…

नांदेड विभागातील नाईट पेट्रोलमन महिन्याचा सर्वोत्तम कर्मचारी महाव्यवस्थापक/दक्षिण मध्य रेल्वे  यांच्याकडून  पुरस्कार

नांदेड – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले परमेश्वर सरगध, नाईट पेट्रोलमन (ट्रॅक मेंटेनर-IV/नवलगाव) यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल फेब्रुवारी 2026 महिन्यासाठी मुख्यालय स्तरावर दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक…

इराण-इझ्रायल-अमेरिका संघर्ष: नवीनतम विकास आणि त्याचे परिणाम

अवघ्या काही दिवसांतच, मध्यपूर्वेत भडकलेल्या संघर्षाने नवीन वळण घेतले आहे. इराणने इझराइल आणि अमेरिकाविरुद्ध केलेल्या भीषण हल्याने तणावाची शीत पातळी गाठली आहे. या हल्ल्याच्या परिणामस्वरूप, इझराईलला मृत आणि जखमी सैनिकांना…

शेख याहिया पत्रकारितेची बेअब्रू करीत आहे – नगरसेवक सय्यद फसियोद्दीन 

नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील देगलूर नाका परिसरात रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान कथित पत्रकार शेख याहिया याने पत्रकारितेची अब्रूच चव्हाटयावर आणली असे प्रतिपादन एमआयएम पक्षाचे नगरसेवक सय्यद फसियोद्दीन यांनी केले. शेख याहिया याने खंडणी…

शासकीय कामात अडथळा प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

बिलोली (प्रतिनिधी)– दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायं. 3.30 ते रात्री 9.29 वाजेच्या दरम्यान बिलोली पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप…

धर्माबाद मध्ये ग्रामसेवक पदाच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

धर्माबाद (प्रतिनिधी) – बाचेनगाव (ता. धर्माबाद) येथे 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक पदाच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी दत्ता…

राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीची मत मोजणी मुंबईमध्ये  सुरु 

नांदेड जिल्ह्यातील राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीला 70 टक्के मतदान नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यात राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीत विविध तालुक्यांमधून समाधानकारक प्रमाणात मतदान झाले आहे. प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार काही तालुक्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक…

नांदेड पोलिस दलातील २ पोलीस उपनिरीक्षक, १ श्रेणीपोलीस उप निरीक्षक, ७ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलिस दलातील 02 पोलीस उपनिरीक्षक , 01 श्रेणी पोलीस उप निरीक्षक आणि 07 पोलीस अंमलदार असे एकूण 10 अधिकारी व अंमलदार 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले…

error: Content is protected !!