नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शासकीय रुग्णालयात बहिणीच्या मृत्यूने संताप; भाऊ बालाजी गायकवाड यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आत्मदहनाचा इशारा August 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा येत्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी (१७ सप्टेंबर) रोजी…
नांदेड ग्रामीण जुन्या भांडणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा August 31, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून कंबरेवर व मांडीवर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना अर्धापूर येथील स्वराज्य पानटपरी, तामसा टी-पॉईंट परिसरात २६ ऑगस्ट रोजी…
नांदेड ग्रामीण जिद्दीला मिळाले यश; सोनवाडीच्या वानोळे कुटुंबाची शासकीय सेवेत दमदार भरारी! August 31, 2026 Kanthak Suryatal बहीण ग्रामसेवक, भाऊ माध्यमिक शिक्षक; दत्ता वानोळे यांची पेसा अंतर्गत अमरावती विभागात निवड किनवट (प्रतिनिधी) – ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित साधनसुविधा आणि आर्थिक अडचणींवर मात करत सोनवाडी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगणा पोलिसांच्या गाडीवर हल्ला August 30, 2026 Kanthak Suryatal चिखलीजवळ दगडफेक; वाहनाची तोडफोड, हातकडीसह आरोपी फरार किनवट (प्रतिनिधी)-चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या पोलिसांच्या पथकावर किनवट तालुक्यात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किनवट–आदिलाबाद मार्गावर चिखली…
नांदेड ग्रामीण विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा पकडला; ३०.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त August 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत उम्सानगर पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३० लाख १६…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या एक महिना मृतदेह पडून होता की मृतदेह आज आणून टाकला? पोलिसांसमोर अनेक अनुत्तरित प्रश्न! August 29, 2026 Kanthak Suryatal तुप्पाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या तुप्पा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा मृत्यू…
नांदेड ग्रामीण ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण August 28, 2026 Kanthak Suryatal माहूर (प्रतिनिधी) – ग्रामसभेत विविध कामांबाबत प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून भावास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्याची घटना माहूर तालुक्यातील शेकापूर येथे घडली. या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात…
नांदेड ग्रामीण नायगाव पोलिसांची कारवाई; अवैध विदेशी दारूसह ६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त August 27, 2026 Kanthak Suryatal नायगाव (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नायगाव पोलिसांनी अवैध विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई केली. २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या श्रीराम फायनान्सच्या तगाद्याला कंटाळून २८ वर्षीय युवकाची आत्महत्या; मृत्यूपूर्वी व्हिडिओत गंभीर आरोप August 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- चारचाकी वाहनाच्या थकीत कर्जाच्या हप्त्यांसाठी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींकडून सातत्याने फोन करून तगादा लावला जात असल्याने सिडको परिसरातील २८ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…
नांदेड ग्रामीण मॉडिफाईड सायलेंसरवर नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; सात दुचाकीस्वारांवर गुन्हा August 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसवून तसेच बेदरकारपणे व निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या सात दुचाकीस्वारांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई २५ ऑगस्ट २०२६ रोजी खुदबे नगर…