Category: नांदेड ग्रामीण

देगलूर पोलिसांची तमलूर शिवारात अवैध जुगार अड्ड्यावर धाड; ८ जणांवर गुन्हा दाखल, ₹१,८६,०५० चा मुद्देमाल जप्त

देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार व देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मौजे तमलूर शिवारात चालणाऱ्या अवैध तिरट जुगार…

आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांना बेड्या;दोन टप्प्यांत २७ मोटारसायकली जप्त; १४ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. देगलूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आंतरजिल्हा दुचाकी चोरी प्रकरणात दोन…

कांंकाडी शिवारात सोयाबीन पिकाला अज्ञात व्यक्तीकडून आग; २ लाख ४० हजारांचे नुकसान

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अज्ञात आरोपीचा शोध सुरू नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कांंकाडी शिवारात अज्ञात व्यक्तीने सोयाबीन पिकाला आग लावून शेतकऱ्याचे अंदाजे २…

लोहा तालुक्यात शेतातील सोयाबीन पीक चोरीला; दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

माळाकोळी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; संगनमताने चोरी केल्याचा आरोप माळाकोळी (प्रतिनिधी) – लोहा तालुक्यातील हिराबोरी तांडा शिवारात शेतातील सोयाबीन पिकाची चोरी झाल्याची घटना १६ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान घडली.…

कुंडलवाडीत तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांविरुद्ध गुन्हा;१ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन दुचाकींसह रोख रक्कम हस्तगत

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत कुंडलवाडी पोलिसांनी मौजे पिंपळगाव खुर्द येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.…

अर्धापूरमधील अनोळखी खुनाचा छडा; चार आरोपी जेरबंद

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; मृताची ओळख पटविण्यात यश नांदेड (प्रतिनिधी) :- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.…

नायगावमध्ये घरफोडी; भोकरमध्ये शेतातील सोयाबीनची चोरी

नांदेड जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ७२ हजारांची रोकड व दागिने, तर एक लाखांचे सोयाबीन लंपास नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नायगाव तालुक्यात…

माहूरमध्ये 23 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाची मोहीम; 9 हजार 600 रुपयांचा दंड वसूल; तंबाखूमुक्त नांदेडसाठी नागरिकांनी सहकार्य करावे नांदेड (जिमाका) – माहूर शहर व परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री…

इंदिरा गांधी महाविद्यालयात भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन

नांदेड(प्रतिनिधी)- येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर भूगोल विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने भूगोल अभ्यास मंडळ मंडळाचे उद्घाटन व भूगोलाच्या शोध वाटा या अभिनव उपक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न…

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास विलंब; महसूल सहायक व सहायक महसूल अधिकारी निलंबित

शासकीय कामकाजात दिरंगाई व निष्काळजीपणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई ; नागरिकांच्या अर्जांवर विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश नांदेड (जिमाका) – आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्र निर्गमित करण्यास विनाकारण विलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी…

error: Content is protected !!