Category: महत्वाच्या बातम्या

बूमचा माज की पत्रकारितेचा बाज? नांदेडमधील प्रकाराने उभे केले अस्वस्थ करणारे प्रश्न

बूमवर नाव मोठं, पण पत्रकारिता किती मोठी? नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घडलेला पत्रकारांतील वाद हा केवळ दोन-चार पत्रकारांमधील शाब्दिक संघर्ष नव्हता, तर पत्रकारितेच्या बदलत्या संस्कृतीचे विदारक चित्र…

दिल्ली मध्ये लाठीमार सुरु झाला … जय भीम च्या जयघोषाने गुंजली दिल्ली

काही पोलीस विध्यार्थ्यांना मारत होते तर काही मारू नका असे करत आहेत पण विध्यार्थी ठाम आहेत. Kanthak Suryatal

दिल्लीच्या रस्त्यांवरील तरुणाईचा आक्रोश – व्यवस्थेला विचारलेला रोकठोक जाब

आज दिल्लीच्या रस्त्यांनी जे दृश्य पाहिले, ते केवळ एका राजकीय पक्षाचे शक्तिप्रदर्शन नव्हते, तर या देशातील सुशिक्षित बेरोजगार आणि हताश तरुण पिढीचा व्यवस्थेविरुद्धचा एल्गार होता. संसद मार्चच्या निमित्ताने जंतरमंतरवर उसळलेला…

घमंड तर रावणाचाही टिकला नाही! – जंतर-मंतरवर आंदोलक आणि पोलीस आमनेसामने

जंतर-मंतर, नवी दिल्ली: लोकशाहीचा आवाज की संघर्षाचे रणांगण? दिल्लीतील जंतर-मंतर सध्या एका मोठ्या संघर्षाचे केंद्र बनले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी संसद मार्च’ची घोषणा केली असून, परिस्थिती अत्यंत संवेदनशील…

जंतर-मंतर ते संसद: आंदोलनाची ठिणगी की सत्तेची धास्ती? काय होणार ९ वाजता 

गेल्या काही वर्षांत देशाने अनेक आंदोलने पाहिली, अनेक मोर्चे पाहिले आणि अनेक घोषणांनी दिल्लीच्या रस्त्यांना हादरवले. पण आज जंतर-मंतरवर दिसणारे चित्र वेगळे आहे. येथे केवळ एखाद्या संघटनेचे कार्यकर्ते नाहीत, तर…

मोदीजी, आता तरी बाळगा .. ! ६ वर्षांच्या देवराजचा जंतरमंतरवरील व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

६ वर्षांचा चिमुरडा की चालता-बोलता ज्ञानकोश? जंतरमंतरवर देवराज सिंहने थेट पंतप्रधानांनाच विचारले प्रश्न! जंतरमंतरच्या आंदोलनात सध्या एका ६ वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याचे नाव आहे देवराज सिंह!…

यशवंत महाविद्यालयातील अल्पवयीन बालकाला अपहरण करून लुटले 

नांदेड (प्रतिनिधी) – यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी या मुलाला धमकावून त्याच्याकडून रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने…

एका रात्रीत अमेरिकेचे नशीब पालटले! गुप्त डेटा सेंटर उद्ध्वस्त, तेलवाहू जहाजांचा कोळसा!   

मध्यपूर्वेत महायुद्धाचा भडका? आज संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. एका बाजूला भारतात अंतर्गत घडामोडी सुरू असताना, दुसरीकडे मध्यपूर्वेत इराणने अमेरिकेविरुद्ध पुकारलेल्या युद्धाने भीषण रूप धारण केले आहे. गेल्या काही तासांत…

जंतर-मंतरवर अवतरले विदेशी मीडिया 

जंतर-मंतरचा हुंकार: जेव्हा जनरेशन झेड रस्त्यावर उतरते आणि सत्ताधारी कातडी वाचवू पाहतात! आज दिल्लीच्या जंतर-मंतरचे वातावरण केवळ तापलेले नाही, तर ते एका मोठ्या सामाजिक स्फोटाची चाहूल देत आहे. हजारो तरुणांचा…

स्मार्ट मीटरला नकार देणाऱ्या ग्राहकांचा छळ? वाढीव वीज बिलांवर प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी (प्रतिनिधी) – राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असतानाच, स्मार्ट मीटर बसविण्यास नकार देणाऱ्या काही ग्राहकांना वाढीव वीज बिले पाठवून त्रास दिला जात असल्याचा आरोप पुढे येत आहे.…

error: Content is protected !!