देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण सावधान! तुम्हीही नीट विद्यार्थ्याच्या आईची ती कथा वाचली का? July 19, 2026 Kanthak Suryatal अभिजीत दीपके शाईफेक प्रकरण: सत्याचा गळा घोटणारा आयटी सेलचा बनाव! प्रस्तावना लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा या मतभेदांचे रूपांतर वैयक्तिक हल्ल्यात होते आणि त्यानंतर त्या हल्ल्याचे समर्थन…
नांदेड महत्वाच्या बातम्या तरोडा नाका, भावसार चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाची मागणी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त July 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – तरोडा नाका ते भावसार चौक हा नांदेड शहरातील सर्वात मोठा आणि वर्दळीचा बाजारपेठेचा भाग आहे. येथे भाजीपाला बाजारासह विविध प्रकारच्या दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील 10 ते…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या अवघ्या काही तासांत लूटमारीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद July 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मी मुख्यमंत्री नसतो तर… – मोदींचे ते शब्द आणिआजचे जंतरमंतरचे वास्तव! July 19, 2026 Kanthak Suryatal दोन मोदींमधील संघर्षाचा आरसा सध्या सोशल मीडियावर दिल्लीतील जंतरमंतर येथील एक व्हिडिओ आणि त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १६ वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या दोन व्हिडिओंमधील विरोधाभास…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या सुनील मोरे प्रकरण: खाकीची ती सहा तास उशिराची नोंद काय सांगते ? July 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शिक्षक म्हणजे समाजाचा आरसा, पण जेव्हा हाच आरसा रक्ताने माखतो आणि व्यवस्थेच्या भेसूर चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे करतो, तेव्हा माणुसकीची मान शरमेने खाली झुकते. कामठा गोपाळ नगर येथील…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण २४ तासांपूर्वी अटक, आज महासंग्राम! जंतर-मंतरवर सोनम वांगचुक पुन्हा मैदानात, सरकारचे टेन्शन वाढले? July 19, 2026 Kanthak Suryatal जंतर-मंतरवर सध्याचे वातावरण अत्यंत भारावलेले असून, २४ तासांपूर्वी साध्या वेशात आलेल्या १५-२० पोलिसांनी सोनम वांगचुक यांना तिथून ताब्यात घेतले होते. आता २४ तास उलटले असून, सोनम वांगचुक पुन्हा एकदा जंतर-मंतरवर…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण वांगचुक मेल्यास आनंदच होईल! – भाजप समर्थकाच्या विधानाने खळबळ; राहुल गांधींची लडाखच्या संघर्षात मोठी एन्ट्री July 19, 2026 Kanthak Suryatal सत्य-अहिंसा विरुद्ध असत्य-हिंसा: राहुल गांधींनी फुंकले रणशिंग, लडाख आंदोलनाला आता राष्ट्रीय स्वरूप नवी दिल्ली (प्रतिनिधी) – गेल्या २१ दिवसांपासून लडाखच्या हक्कासाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक सत्यपाल सावंत यांचा पुढाकार; डॉ. आंबेडकर नगरातील तुंबलेली ड्रेनेज लाईन केली मोकळी July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- प्रभाग क्रमांक ८ शिवाजीनगर परिसरात स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत काँग्रेसचे नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामात उतरून आदर्श निर्माण केला. डॉ. आंबेडकर नगर परिसरातील ड्रेनेज…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात धनादेश अनादराची 23 प्रकरणे तडजोडीने निकाली; २९ लाख ४४ हजार रुपयांची वसुली July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के. ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये धनादेश अनादर (चेक बाऊन्स)…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतमोजणी आधीच जल्लोष; निकालापूर्वीच विजयाचे बॅनर! जिल्हा बँक निवडणुकीत आचारसंहितेचा खेळ की सगळं आधीच ठरलेलं? July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे की आधीच लिहिलेल्या पटकथेचा शेवट रंगत आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य मतदारांसह उमेदवारांनाही पडू लागला आहे.…