Category: नांदेड ग्रामीण

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा

५२ सिलिंडरसह छोटा हत्ती असा ८ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या कथित…

गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर पोलिसांचा दणका; दोन कारवायांत १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व रेती चोरीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दोन स्वतंत्र कारवाया केल्या. वाहेगाव आणि मार्कंड येथील गोदावरी नदीपात्रात…

सीताखंडी घाटातील भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफ मधून २ लाखांची मदत; जखमींना ५० हजार देण्यासाठी पाठपुरावा

पालकमंत्री अतुल सावे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केले दुःख नांदेड (जिमाका) – भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावरील सीताखंडी घाटात गुरुवारी (दि. १०) सायंकाळी ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर…

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई; ७ जनावरांसह बोलेरो जप्त

मुक्रमाबाद (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मुक्‍रामाबाद पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये गोवंशाची अवैध वाहतूक…

शेतातील वीज जोडणीचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

भोकर : तालुक्यातील रावणगाव शेतशिवारात शेतातील वीज जोडणीचा धक्का लागून ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद बंडू चंद्रे (वय ३०, रा.…

काझीगल्लीत अवैधरीत्या डांबून ठेवलेल्या ८ गोवंशाची सुटका; ३.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्धापूर (प्रतिनिधी) – गोवंशाची अवैध वाहतूक व जनावरांवरील क्रूरता रोखण्यासाठी नांदेड पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अर्धापूर पोलिसांनी काझीगल्लीत कारवाई करून कोणतीही वैद्यकीय अथवा कायदेशीर परवानगी नसताना…

15 हजारांची लाच स्विकारणारा शिपाई पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड भुमि अभिलेख कार्यालयात काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 15 हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या शिफायास पकडले होते. आज न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे. शेतजमीनीच्या मोजणीचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी भुमि…

मुखेडमध्ये गांजाविरोधी कारवाई; १ किलो ११५ ग्रॅम गांजा जप्त

देगलूर उपविभागीय पोलिसांची कारवाई; एकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर उपविभागीय पोलिसांनी मुखेड तालुक्यात कारवाई करत…

मुक्रमाबाद पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

मुखेड(प्रतिनिधी) : -महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुक्रमाबाद पोलिसांनी कारवाई करत तब्बल ₹५ लाख ५९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही…

उधारीवर किराणा देण्यास नकार दिल्याने दुकानदाराला मारहाण; पैसे हिसकावले

नांदेड(प्रतिनिधी): -उधारीवर किराणा सामान देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने किराणा दुकानदाराला शिवीगाळ करून थापड-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शहरातील जयभीमनगर परिसरात घडली. यावेळी आरोपीने दुकानदाराच्या खिशातील पैसे काढून घेत जीवे…

error: Content is protected !!