Category: नांदेड ग्रामीण

तोटंबा येथे अपघात होऊन मरण पावलेल्या तीन व्यक्तींच्या मृत्यूचा खरा जबाबदार कोण?

हदगाव-तोटंबा मार्गावरील भीषण अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल हिमायतनगर (प्रतिनिधी)- भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे जीप चालविताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या सागाच्या झाडांना धडकून पलटी झाल्याची भीषण घटना हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या…

३३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; चार जणांविरुद्ध गुन्हा;गोदावरीत अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा घणाघात

नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी सलग धडक कारवाई करत तब्बल ३३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नागापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात ही…

शासकीय रुग्णालयात बहिणीच्या मृत्यूने संताप; भाऊ बालाजी गायकवाड यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आत्मदहनाचा इशारा

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा येत्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी (१७ सप्टेंबर) रोजी…

जुन्या भांडणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

अर्धापूर (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून कंबरेवर व मांडीवर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना अर्धापूर येथील स्वराज्य पानटपरी, तामसा टी-पॉईंट परिसरात २६ ऑगस्ट रोजी…

जिद्दीला मिळाले यश; सोनवाडीच्या वानोळे कुटुंबाची शासकीय सेवेत दमदार भरारी!

बहीण ग्रामसेवक, भाऊ माध्यमिक शिक्षक; दत्ता वानोळे यांची पेसा अंतर्गत अमरावती विभागात निवड किनवट (प्रतिनिधी) – ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित साधनसुविधा आणि आर्थिक अडचणींवर मात करत सोनवाडी…

आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगणा पोलिसांच्या गाडीवर हल्ला

चिखलीजवळ दगडफेक; वाहनाची तोडफोड, हातकडीसह आरोपी फरार किनवट (प्रतिनिधी)-चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या पोलिसांच्या पथकावर किनवट तालुक्यात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किनवट–आदिलाबाद मार्गावर चिखली…

विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा पकडला; ३०.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत उम्सानगर पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३० लाख १६…

एक महिना मृतदेह पडून होता की मृतदेह आज आणून टाकला? पोलिसांसमोर अनेक अनुत्तरित प्रश्न!

तुप्पाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या तुप्पा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा मृत्यू…

ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण

माहूर (प्रतिनिधी) – ग्रामसभेत विविध कामांबाबत प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून भावास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्याची घटना माहूर तालुक्यातील शेकापूर येथे घडली. या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात…

नायगाव पोलिसांची कारवाई; अवैध विदेशी दारूसह ६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नायगाव (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नायगाव पोलिसांनी अवैध विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई केली. २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय…

error: Content is protected !!