Category: नांदेड ग्रामीण

 मुखेडमध्ये अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४५.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; १३ ब्रास रेतीसह हायवा जप्त मुखेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मुखेड पोलिसांनी मोठी कारवाई…

स्मृतीशेष प्रवीण वाघमारे यांच्या ११ व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त ४० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

भोकर (प्रतिनिधी) – स्मृतीशेष प्रवीण वाघमारे यांच्या ११ व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त डॉक्टर असोसिएशन व केमिस्ट असोसिएशन, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय, भोकर येथे सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी मोफत शस्त्रक्रिया…

बनावट कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयाची फसवणूक

माहूर (प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर बनावट स्वाक्षरी व कार्यालयाचा शिक्का मारत दुय्यम निबंधक कार्यालय, माहूर तसेच शेतमालकाची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

देगलूरमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; १६ जुगारी ताब्यात;दोन कारवायांत १ लाख ३० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार खेळणाऱ्या एकूण १६ जणांवर कारवाई केली. या…

हदगावात दोन दुकानांची कुलपे तोडून चोरी; रोख रकमेसह १ लाख ६० हजारांहून अधिकचा मुद्देमाल लांबविला

हदगाव (प्रतिनिधी) -हदगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन दुकानांची कुलपे व शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह एकूण १ लाख ६० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या…

देगलूर येथे अवैध जुगारावर पोलिसांचा छापा; गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त

देगलूर (विशेष प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत 17 सप्टेंबर 2026 रोजी देगलूर शहरात बेकायदेशीररीत्या जुगार…

घराचे कुलूप तोडून 69 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास

बिलोली (प्रतिनिधी) तालुक्यातील आटाकळी येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास…

माहूर तालुक्यातील वडसा येथे जुगार अड्ड्यावर सिंधखेड पोलिसांची धाड; ५ आरोपींना अटक, १ लाख ६८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सिंधखेड पोलीस पथकाने मौजे वडसा (ता. माहूर) येथे एका घरावर धाड टाकून बेकायदेशीर ‘झंडामुंडा’ जुगारावर यशस्वी कारवाई केली…

मोटारसायकलवर येत धाक दाखवून २७ हजारांचा ऐवज लुटला

श्रीकृष्णनगर सिडकोतील प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात नवीन नांदेड (प्रतिनिधी) – श्रीकृष्णनगर सिडको परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या काही जणांनी फिर्यादी व साक्षीदारांना धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या…

NH 361 वर अपघात: खैरगावच्या तरुणाला ट्रकची धडक

अर्धापूर (प्रतिनिधी) – दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:५५ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ (NH 361) वरील सम्राट चौक, अर्धापूर येथे रस्ता अपघात घडला. यामध्ये मोटारसायकल (क्रमांक MH 26…

error: Content is protected !!