क्राईम नांदेड ग्रामीण ५२.९२ लाखांची फसवणूक; सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल May 23, 2026 Kanthak Suryatal सोनखेड (प्रतिनिधी) – शेतजमीन विक्री करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५२ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट…
क्राईम नांदेड ग्रामीण गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा; ४९ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त May 22, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून चोरीची विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तब्बल ४९ लाख २५…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिला गर्भवती केले May 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याचे वृत्त असून, या घटनेमुळे शहरात खळबळ…
क्राईम नांदेड ग्रामीण अधार्पूर येथील खून प्रकरणी आरोपी काही तासातच अटकेत; अनैतिक संबंधातून हत्येचा संशय May 20, 2026 Kanthak Suryatal अधार्पूर (प्रतिनिधी) – येथील कामठा (बु.) गावात भीषण खूनाची घटना उघडकीस आली आहे. दिनांक १९ मे २०२६ रोजी पहाटे २ ते ५ या वेळेत प्रल्हाद राजाराम कल्याणकर (वय ४५) यांची…
क्राईम नांदेड ग्रामीण पत्नीचा गळा चिरून खून May 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा ते धानोरा तांडा जाणाऱ्या पांदण रस्त्यावर पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा…
क्राईम नांदेड ग्रामीण नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल; मारहाण, चोरी आणि शासकीय कामात अडथळ्याच्या घटना May 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मारहाण, चोरी तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांचा तपास पोलीसांकडून सुरू आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या…
क्राईम नांदेड ग्रामीण ३० लाखांचा गुटखा जप्त; तेलंगणातील चालक पोलीस कोठडीत May 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित पानमसाला वाहतूक करणाऱ्या आरोपीला तब्बल ३० लाख ६३ हजार ६५० रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.…
क्राईम नांदेड ग्रामीण वडिलांचा दगडाने ठेचून खून; मुलाला काही तासांत अटक May 16, 2026 Kanthak Suryatal कंधार (प्रतिनिधी)- तालुक्यातील हाटवाळ येथे कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी मुलाला काही तासांत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या…
क्राईम नांदेड आम्ही पोलीस आहोत म्हणत भामट्यांचा डाव; ज्येष्ठ व्यापाऱ्याचे सोन्याचे दागिने लंपास May 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पाकिजा फंक्शन हॉलसमोर पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात भामट्यांनी एका ज्येष्ठ व्यापाऱ्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे…
क्राईम नांदेड नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर धडक; 39.55 लाखांचा मुद्देमाल जप्त May 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 39 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात करण्यात आली.…