क्राईम नांदेड ग्रामीण गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर धडक कारवाई; पाच ठिकाणी एकाचवेळी छापे, २ कोटी ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त February 23, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकून तब्बल २ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांचा…
क्राईम देश महत्वाच्या बातम्या बांदा येथील अत्याचार प्रकरणात न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; पती-पत्नीला मृत्युदंड February 22, 2026 Kanthak Suryatal बांदा / उत्तर प्रदेश – सध्या जगभरात एप्सटिन चर्चा असताना भारतातील एका अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल सहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील बांदा…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या आसना ब्रिजजवळ ऑटो चालकाची लूट; चौघांना अटक – माहूर बीएसएनएल कार्यालयातून २.२५ लाखांचे केबल चोरी February 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- आसना ब्रिज परिसरात ऑटो चालकाला लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी त्वरित अटक केली आहे. तसेच दुसऱ्या स्वतंत्र घटनेत माहूर येथील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयातून २ लाख २५ हजार…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा कारवाईचा भडका; लाखोंचे साहित्य जप्त व नष्ट February 22, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी शनिवारी सकाळी गोदावरी नदीपात्रात अवैधपणे सुरू असलेल्या वाळू उपशावर मोठी कारवाई करत ७ लाख २५ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये खंडणी प्रकरणी चौघांविरुद्ध;‘मकोका’अंतर्गत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल February 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खंडणी मागणीच्या गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या चार जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ही…
क्राईम महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र तहसीलदार व्यंकटेश मुंडेला लाच मागणी प्रकरणात अटक होताच नागरिकांनी वाजवले फटाके February 20, 2026 Kanthak Suryatal परळी वैजनाथ (प्रतिनिधी)– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत परळी तहसीलदार श्री. व्यंकटेश बाबुराव मुंडे यांना २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात मोठी शक्कल लढवली आहे. मात्र, आरोपी…
क्राईम नांदेड ग्रामीण सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या CRS पोर्टलचा गैरवापर; 15,569 बनावट जन्मनोंदी प्रकरणी झारखंडमधून आरोपी अटक February 18, 2026 Kanthak Suryatal उस्मानगर (प्रतिनिधींची)- कंधार तालुक्यातील मौजे सावळेश्वर ग्रामपंचायत येथील शासनाच्या (CRS) पोर्टलवरील युजर आयडीचा गैरवापर करून तब्बल 15,569 बनावट जन्म नोंदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्राम पंचायत…
क्राईम नांदेड ग्रामीण मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; आरोपी अटक February 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-देगलुर तालुक्यातील आलूर येथे बसवन्ना मंदिरात दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नागनाथ गंगाराम…
क्राईम नांदेड गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई; 16.75 लाखांचा मुद्देमाल जप्त February 18, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी) - गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सुमारे 16 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 17…
क्राईम नांदेड अवैध वाळू उपसा प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांची कारवाई : 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जाळून नष्ट February 17, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता टाकलेल्या छाप्यात…