Category: क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त

मुदखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या रेती उपसा व वाहतुकीविरोधात मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ₹35.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

कंधार उपविभागीय पोलीसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; ₹48.16 लाखांचा मुद्देमाल जप्त

कंधार (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कंधार उपविभागीय पोलीसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून एकूण ₹48 लाख…

कुंटूर येथे घरफोडी; साडे दोन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

नायगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुंटूर येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ₹2 लाख 43 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.…

आसना पुलाजवळील खूनप्रकरणी दोन आरोपी जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी)- आसना नदीवरील पुलाजवळ झालेल्या खूनप्रकरणातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 11 जुलै…

सायबर पद्धतीने  ५१.३४ लाखांची ऑनलाइन फसवणुक

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसवेश्वर नगर परिसरातील एका नागरिकाची डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल ₹51 लाख 34 हजार 856 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी…

सोलार प्लांटच्या ट्रान्सफॉर्मरमधून साहित्य चोरी; तोडफोडीत ३२ लाखांचे नुकसान

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर तालुक्यातील मौजे पारडी (म) येथे सोलार प्लांटच्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्यांनी साहित्य चोरी करत मोठी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सुमारे १ लाख ५० हजार…

कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान इतवारा पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूलासह एक जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात सुरू असलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान इतवारा पोलिसांनी अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून सुमारे ₹30 हजार किमतीचे गावठी पिस्तूल जप्त केले. पोलीस…

शेतातून सौर पॅनेल व हळद चोरी; दोन ठिकाणी सव्वा लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लोहा व अर्धापूर तालुक्यात शेतातील साहित्य चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी संबंधित…

उमरीत घरफोडी; घराचे कुलूप तोडून ५० हजारांची रोकड लंपास

उमरी (प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील बेलदरा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला; एक आरोपी अटकेत

नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हडको परिसरातील राज मंडप डेकोरेशन येथे घडली. या प्रकरणी…

error: Content is protected !!