Category: महत्वाच्या बातम्या

जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत चमकणार खाकी वर्दी! भारतीय पोलीस अंमलदाराची पंच म्हणून निवड

अर्धापूर (प्रतिनिधी) – खेळातील कौशल्य, शिस्त आणि निष्पक्षतेच्या बळावर महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार चंद्रकांत पुलकुटवार यांची चीनमधील…

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम भोकर येथे संपन्न 

भोकर :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज दि. २८ जून रोज रविवारी ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भोकर शहरात राबविण्यात आली. नगराध्यक्ष श्रीमान भगवान…

नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; पाच आरोपींविरुद्ध दोन गुन्हे; ७२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत.…

तख्त सचखंड श्री हुजूर  साहिब  गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन

नांदेड – केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान…

सोनम वांगचुक यांचे जंतरमंतरवर उपोषण: लडाख ते दिल्ली, अन्यायाविरुद्ध एल्गार

सोनम वांगचुक यांचे आगमन आणि उपोषणाची सुरुवात सोनम वांगचुक यांनी आंदोलनाच्या मंचावर बसण्यापूर्वी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्प अर्पण केले आणि त्यानंतर ते जंतरमंतरवर पोहोचले. आज त्यांच्या उपोषणाचा…

जोकरांचा पत्त्यांचा बंगला: मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वास्तव विश्लेषण

यशाचा डंका आणि फेरबदलाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अलीकडेच आपल्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा मोठा उत्सव साजरा केला. नागपूरपासून दिल्लीपर्यंत संघ परिवाराने आणि भाजप समर्थकांनी हा बेमिसाल कार्यकाळ…

नांदेडमध्ये पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; ३ लाख ८८ हजार बालकांना संरक्षणात्मक डोस देण्याचे उद्दिष्ट

नांदेड – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची आज नांदेड जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय…

नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलात सध्या एका मोठ्या बदलाचे वारे वाहत आहेत. जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. नीलाभ रोहन यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असून, पदभार स्वीकारताच त्यांनी…

संसदेत खोटे बोलून शहिदांची नावे लपवली असा घडवला शहीद घोटाळा 

शहिदांच्या रक्तावर सत्तेचा सोहळा: ऑपरेशन सिंदूर आणि लज्जास्पद मौनाचा महाघोटाळा शहीद होणे ही या देशात आता केवळ एक तांत्रिक त्रुटी उरली आहे की काय, असा प्रश्न आज कोणाही सुज्ञ नागरिकाला…

खीरा काकडीचे फक्त ९९ लाख ६०० रुपयांचे अनुदान मंत्र्यांनी लाटले आणि म्हणाले मी काय चूक केली

मोदींची गॅरंटी आणि मंत्र्यांची सीनाजोरी: भागीरथ चौधरी प्रकरणाने उपस्थित केलेले गंभीर प्रश्न सरकारचा लंगर आणि मंत्र्यांची भूमिका लोकशाहीमध्ये जेव्हा सरकार जनतेला सवलती किंवा अनुदान जाहीर करते, तेव्हा ते तळागाळातील गरजूंपर्यंत…

error: Content is protected !!