मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील १५० पोलीस निरीक्षकांच्या विनंतीवरून आणि प्रशासकीय निकडीनुसार बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळ क्र. २ च्या मान्यतेने हे फेरबदल करण्यात आले असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यांचे ठिकाण खालीलप्रमाणे आहे: संदीप सुकदेव व-हाडे: पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथून अहिल्यानगर प्रशांत ज्ञानोबा आरदवाड: दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथून पिंपरी चिंचवड सिध्देश्वर लोकडेवर कैलासे: ठाणे शहर येथून नांदेड रणजीतसिंग धनसिंग परदेशी: महाराष्ट्र सायबर, मुंबई येथून पुणे शहर शरद उत्तमराव शेवाळे: भंडारा येथून जळगाव अमितकुमार संभाजी पाटील: मुंबई शहर येथून सांगली रंजन रघुनाथ सावंत: ठाणे शहर येथून कोल्हापूर संदीप आनंद कामत: गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथून लातूर कैलास दत्तू भगत: गडचिरोली येथून (पदोन्नतीने) अमरावती ग्रा. नितीन सुदाम पाटील: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून जळगाव बालाजी धोंडीराम साळुंखे: मुंबई शहर येथून पुणे शहर सतीश मारुती पवार: पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथून पुणे शहर बापू बाळासाहेब पिंगळे: मुंबई शहर येथून पुणे शहर किशोर सुदाम वानखेडे: नागरी हक्क संरक्षण येथून बुलढाणा सतीश प्रभुजी इंगळे: मुंबई शहर येथून बुलढाणा नितीन भागवत फलफले: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून पोप्रकेंद्र नानवीज सुधीर रामदास धायरकर: लोहमार्ग पोलीस, छत्रपती संभाजीनगर येथून सोलापूर ग्रामीण साईनाथ अश्रुवा गोटे: मुंबई शहर येथून छ. संभाजीनगर ग्रा. जनार्दन सुभाष साळुंखे: अमरावती शहर येथून पुणे ग्रामीण दिपक किशोर पवार: मुंबई शहर येथून जळगाव शहाजी आकाराम निकम: लोहमार्ग मुंबई ते गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (बदली आदेशाधीन) येथून पुणे ग्रामीण गोकुळ रामदास महाजन: नागपूर शहर येथून पुणे शहर धनंजय चित्तरंजन पोरे: मिरा-भाईंदर वसई विरार येथून ठाणे ग्रामीण किशोर सदाशिव शिंदे: कोल्हापूर येथून नवी मुंबई प्रबोधन मारुती येजरे: मुंबई शहर येथून ठाणे शहर प्रदिप जवकप्पा रायण्णावर: पिंपरी चिंचवड येथून रायगड पंकज प्रल्हाद भालेराव: ठाणे शहर येथून नाशिक शहर प्रशांत भालचंद्र पोतदार: नागपूर शहर येथून जालना निर्मला भानुदास किनाके: अ.ज.प्र.त.स., गडचिरोली ते चंद्रपूर (बदली आदेशाधीन) येथून जिल्हा जात पडताळणी समिती, चंद्रपूर हेमंत पोपट कदम: धाराशिव येथून पिंपरी चिंचवड विलास नानाजी ठाकरे: विशेष सुरक्षा विभाग, मुंबई शहर येथून नाशिक ग्रामीण भाऊराव पुंडलीकराव युगे: बुलढाणा येथून अकोला विलास रमेश पाटील: वर्धा येथून अकोला सुरेश देवमन डांवरे: नागपूर शहर येथून वर्धा देविदास अशोक हंडोरे: मिरा-भाईंदर वसई विरार येथून नवी मुंबई अशोक तुकाराम जाधव: अमरावती ग्रामीण येथून नांदेड महेशकुमार प्रल्हाद सरतापे: पीएमआरडीए ते पुणे शहर (बदली आदेशाधीन) येथून नवी मुंबई अविनाश किसन बनवे: नवी मुंबई विमानतळ येथून ठाणे शहर शेषराव किसनराव खटाणे: पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथून छ. संभाजीनगर शहर अमोल आनंदराय मंडाळकर: वर्धा येथून परभणी मच्छिंद्र रामहरी केकाण: पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथून यवतमाळ कुंदन साहेबराओ गाडे: मुंबई शहर येथून नाशिक शहर अशोक हनुमंत हुलगे: मुंबई शहर येथून सोलापूर ग्रामीण संभाजी गोरखनाथ कटारे: लोहमार्ग मुंबई ते राज्य गुप्तवार्ता विभाग (बदली आदेशाधीन) यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे प्रल्हाद भानुदास गिते: गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथून पुणे शहर संतोष तानाजी बोराटे: ठाणे शहर येथून ठाणे ग्रामीण सुरेश रामेश्वर म्हस्के: अमरावती ग्रामीण येथून नवी मुंबई नितीन पुंडलीकराव पतंगे: नागपूर शहर येथून परभणी दत्ताजी महादेव कुपेरकर: मुंबई शहर येथून सातारा रविंद्र मानसिंग कदम: पुणे शहर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर (बदली आदेशाधीन) येथून पिंपरी चिंचवड गजानन भीमराव जाधव: मुंबई शहर येथून मसुप अशोक काशीनाथ मुदीराज: बीड येथून छ. संभाजीनगर शहर सचिन सखाराम गावडे: मुंबई शहर येथून ठाणे शहर संजयकुमार रामनाथ ब्राम्हणे: रायगड येथून नाशिक ग्रा. मंगला रामचंद्र खाडे: मुंबई शहर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ (बदली आदेशाधीन) येथून मुंबई शहर अजित तोताराम राठोड: अमरावती ग्रामीण येथून नागपूर शहर सिध्दराम महादेव मेट्रे: गुअवि, पुणे येथून पिंपरी चिंचवड बुध्दराज ज्ञानोबा सुकाळे: परभणी येथून बीड मनिषा मंगेश कदम: नाहसं येथून नांदेड देवेंद्र परशराम चव्हाण: पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथून पिंपरी चिंचवड सचिन वसंत सावंत: रत्नागिरी येथून मुंबई शहर महेश मारुती पातणकर: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून मुंबई शहर सुरेखा शरद शर्गी: मुंबई शहर येथून पिंपरी चिंचवड प्रमोद माणिकराव घोगे: नागपूर ग्रामीण येथून नागपूर शहर दुर्गेश अशोक शेलार: महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथून पोप्रकेंद्र नानवीज उज्वल अरुण वैद्य: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून पोप्रकेंद्र खंडाळा अनिल भगवान कंकाळ: मुंबई शहर येथून रागुवि सचिन सिताराम सानप: जळगाव येथून छ. संभाजीनगर शहर चंद्रकांत विनायक जाधव: नांदेड येथून पिंपरी चिंचवड ज्योती संजय राजहंशे: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून गुअवि, पुणे मंगेश नंदकुमार जगताप: छत्रपती संभाजीनगर शहर येथून पुणे शहर जयश्री अरविंद जयकर: मुंबई शहर येथून पोप्रकेंद्र अकोला कुंदन जोतीराम जाधव: छत्रपती संभाजीनगर शहर येथून अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स एकनाथ गंगाराम पाटील: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून जिल्हा जात पडताळणी समिती, धुळे महेंद्र सुखदेव अंभोरे: अमरावती शहर येथून नागपूर शहर शशिकांत बापू रोकडे: मुंबई शहर येथून ठाणे शहर भावना अशोक धुमाळे: नक्षल विरोधी अभियान, नागपूर येथून नागपूर शहर रितेश रत्नाकर आहेर: नागपूर शहर येथून नाशिक शहर गजानन गुलाबराव पाटकर: मुंबई शहर येथून अमरावती ग्रा. उत्तम संजय भापकर: राज्य गुप्तवार्ता विभाग येथून सातारा जयश्री दिग्विजय पाटील: गुन्हे अन्वेषण विभाग येथून सातारा विशाल कडू बोडाडे: मुंबई शहर येथून नाशिक शहर श्रीनिवास गंगाराम रोयलावार: छत्रपती संभाजीनगर शहर येथून परभणी अब्दुल मजिद उस्मान शेख: मुंबई शहर येथून नाहसं सरिता महादेव लायककर: ठाणे शहर येथून नाहसं विजयमाला धर्मराज चव्हाण: गुन्हे अन्वेषण विभाग ते नाशिक शहर (बदली आदेशाधीन) येथून महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक राजेंद्र जयवंत निकाळजे: ठाणे शहर येथून पिंपरी चिंचवड महेश व्ही कोंडावार: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते वर्धा (बदली आदेशाधीन) येथून नागपूर ग्रामीण अतुल माधवराव जाधव: सिंधुदुर्ग येथून डायल ११२ नवी मुंबई विजय भास्कर काजारी: महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथून डायल ११२ नवी मुंबई विजय प्र. चव्हाण: नागपूर शहर येथून डायल ११२ नागपूर शहर आतिश सुरेश वाघ: पोमसं कार्यालय ते अपोमस आगुशा (बदली आदेशाधीन) येथून नवी मुंबई प्रमोद चंदू कांबळे: दविप येथून मुंबई शहर महेश विजय पारकर: अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स येथून दविप प्रदीप अशोकसिंग परदेशी: वाशिम येथून अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स कमलेश दिनकर बच्छाव: ठाणे ग्रामीण येथून लाप्रवि शाम विनायकरराव बुवा: सिंधुदुर्ग येथून पुणे ग्रामीण निवृत्ती भीमराव बोडाडे: रायगड येथून जळगाव प्रशांत अनंतराव पवार: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे भगवान दशरथ कांबळे: मुंबई शहर येथून ठाणे शहर गुलाब तुकाराम बाचेवाड: मुंबई शहर येथून दविप प्रशांत संपतराव चव्हाण: राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, म.रा., मुंबई येथून सांगली दिपक आबाजी कदम: नवी मुंबई विमानतळ येथून मुंबई शहर तबस्सुम समशेर शर्दावान: मुंबई शहर येथून विसुवि दिपक बाळूराव देशमुख: ठाणे शहर येथून मुंबई शहर आशा विश्वनाथ कोरके: मुंबई शहर ते रागुवि (बदली आदेशाधीन) येथून मुंबई शहर गोताराम शेवाळे: ठाणे शहर येथून पिंपरी चिंचवड विजयकुमार गोरक्ष शिंदे: गुअवि, पुणे येथून पिंपरी चिंचवड योगेश मुकुंद गुरव (यावलकर): महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक ते पो.प्र.केंद्र, धुळे (बदली आदेशाधीन) येथून नाशिक ग्रा. हनुमंत रामचंद्र गायकवाड: पो.प्र.केंद्र, नानवीज ते लोहमार्ग, पुणे (बदली आदेशाधीन) येथून पुणे शहर मारुती शंकर आंधळे: ठाणे शहर येथून रायगड किरण तुकाराम उंदरे: लोहमार्ग, मुंबई येथून गुअवि, पुणे सोमनाथ दत्तात्रय जाधव: छत्रपती संभाजीनगर शहर येथून पिंपरी चिंचवड कैलास जयवंत कोडग: पुणे शहर येथून कोल्हापूर प्रीती सत्यजित चव्हाण: दविप येथून ठाणे शहर सतीश ओंकारराव पाटील: अमरावती ग्रामीण येथून अमरावती शहर हेमंत सुभाष पाटील: नंदुरबार येथून नाशिक शहर सुभाष शंकर पुजारी: डायल ११२ नवी मुंबई येथून नवी मुंबई सुवर्णा भाऊसाहेब राउत: मुंबई शहर येथून नवी मुंबई संजय सुभाष शिंदे: नांदेड येथून मुंबई शहर रविकिरण तुकाराम दरवडे: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथून महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक योगेश आवासाहेव देशमुख: पो.प्र.केंद्र, धुळे येथून नाशिक शहर मंगेश पद्माकर मोहोड: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून अमरावती ग्रा. शारदा जनार्दन चालकोळी / शारदा युवराज कोकाटे: लोहमार्ग, मुंबई येथून पुणे शहर राजेश ज्ञानोबा खांडवे: नक्षल विरोधी अभियान, नागपूर येथून पुणे शहर प्रदिप साळुंखे: लोहमार्ग, मुंबई ते रागुवि (बदली आदेशाधीन) येथून मुंबई शहर बाळू चंद्रभान वंजारे: रागुवि येथून मुंबई शहर अमोल चंद्रकांत गवळी: पो.प्र.केंद्र, सोलापूर येथून पिंपरी चिंचवड नितीन पांडुरंग पाटील: मुंबई शहर येथून मिरा भाईंदर वसई विरार प्रदिप दाजी केरकर: ठाणे शहर येथून मिरा भाईंदर वसई विरार विजयकुमार कांबळे: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून ठाणे शहर इरफान अन्वर शेख: लोहमार्ग, पुणे ते गुन्हे अन्वेषण विभाग (बदली आदेशाधीन) येथून मुंबई शहर धनंजय रविंद्र प्रभाळे: नवी मुंबई विमानतळ येथून मुंबई शहर संजय राजाभाऊ ठेंगे: अहिल्यानगर येथून पुणे शहर महादेव उत्तम भारसाकळे: गुअवि ते UOTC (पदोन्नतीने) येथील बदली आदेश याद्वारे रद्द करण्यात आला आहे राजेश कृष्णा मयेकर: छ. संभाजीनगर शहर येथून मुंबई शहर अमोल नंदकुमार साळुंखे: पो.प्र.केंद्र खंडाळा येथून पुणे शहर जालिंदर अधीकराव पळे: गुअवि, पुणे येथून सातारा ओम बापूराव वंगाटे: मुंबई शहर ते लोहमार्ग, मुंबई (बदली आदेशाधीन) येथून नवी मुंबई शत्रुघ्न देविदास माळी: पिंपरी चिंचवड येथून नवी मुंबई निलेश रविंद्र देसले: नंदुरबार ते मुंबई शहर (बदली आदेशाधीन) यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे प्रदीप रामनाथ लांडे: दविप येथून नवी मुंबई प्रविण किसन आवटे: मुंबई शहर येथून ठाणे शहर महादेव बाबुराव चव्हाण: पुणे शहर येथून सोलापूर ग्रा. राजु मधुकर तडवी: पो.प्र.केंद्र जालना येथून छ. संभाजीनगर ग्रा. चंद्रकांत राजमल काळे: गोंदिया ते नागपूर ग्रामीण (बदली आदेशाधीन) यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे लक्ष्मण शिवाजीराव उकिर्डे: मुंबई शहर येथून सातारा सचिन नामदेव गवते: लोहमार्ग मुंबई येथून ला.प्र.वि. सचिन चंद्रकांत यादव: धाराशिव येथून सोलापूर शहर मुरलीधर माधव कासार: जळगाव येथून अनुसूचित जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक Kanthak Suryatal Post Views: 1,096 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation न्यायालय, मीडिया अन् निवडणूक आयोग: संस्थांच्या ढासळत्या विश्वासार्हतेवर CJP चा सर्जिकल स्ट्राईक! सोनम वांगचुक: लडाखचे आयर्न मॅन की भाजपची कठपुतळी ?