Category: महत्वाच्या बातम्या

बंगालमध्ये लोकशाहीचा संकोच: महुआ मोइत्रांवरील हल्ला आणि जागतिक नामुष्की

पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण सध्या अत्यंत हिंसक आणि तणावपूर्ण बनले असून, त्यातून भारतीय लोकशाहीच्या मूळ ढाच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर झालेला हल्ला आणि…

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः गणनापत्र भरून केली मोहिमेची पाहणी; विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम २०२६

नांदेड (प्रतिनिधी) – भारतातील लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान…

भूकंप झाला आहे ….

हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; पांगरी शिंदे परिसरात नागरिकांची धावपळ हिंगोली (प्रतिनिधी) – आज सकाळी हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा एक सौम्य धक्का बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी १०:१४ वाजता…

मार्च २०२३ पूर्वीच्या कार मालकांसाठी E20 इंधन हा एक मोठा धोका ठरू शकतो

E20 पेट्रोल भारतात सध्या इंधन क्षेत्रात एक मोठा बदल घडत आहे, तो म्हणजे पेट्रोलमध्ये २०% इथेनॉलचे मिश्रण (E20). सरकारने १ एप्रिल २०२६ पासून E20 इंधनाची विक्री अनिवार्य केली आहे. मात्र,…

महिनाभरात १०,६०४ पानटपऱ्यांची झाडाझडती; ८० गुन्हे दाखल, १.२७ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. १ ते ३०…

देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाच्या घरातील लाखोंची चोरी उघड; मुलानेच मैत्रिणीच्या मदतीने रचला कट, ट्रॅक्टर चोरीचाही पर्दाफाश

नांदेड,(प्रतिनिधी) – देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातील तब्बल ९ लाख ३६ हजार ६०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या प्रकरणाचा नांदेड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या…

लाल कालीन आणि सीमेचे संकट: चीनचे आव्हान आणि भारताची स्थिती

अरुणाचलची हाक: नाह समुदायाचा दावा आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह भारताच्या सीमावर्ती भागात, विशेषतः अरुणाचल प्रदेशात चीनच्या वाढत्या हालचालींनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान स्वीकारण्यात…

पत्रकारांच्या दुचाकीला धडक देवून पसार झालेल्या कार चालकावर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांच्या दुचाकीला जाणिवपूर्वक धडक देवून पसार झालेल्या अज्ञात कार चालकाविरुध्द कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरातील पत्रकार प्रविणकुमार देशमुख व पत्रकार यशपाल भोसले…

लोहा व नायगाव येथे घरफोड्या; रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा ११ लखन पेक्षा जास्त ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील लोहा व नायगाव तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात…

नांदेड जिल्ह्यात शहाजी उमाप यांच्या जनसंवाद उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक तक्रारींचे निराकरण

नांदेड (प्रतिनिधी) – नागरिकांच्या तक्रारींना तातडीने न्याय मिळावा आणि पोलीस-जनता संवाद अधिक प्रभावी व्हावा या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त…

error: Content is protected !!