Category: महत्वाच्या बातम्या

डॉ.विश्वास देशमुख यांचे निधन

नांदेड – शहरातील तरोडेकर भाजी मार्केट हनुमान पेठ नांदेड येथे राहणारे ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.विश्वास नारायणराव देशमुख यांचे दि.१० जुलै रोजी सकाळी अल्पशा आजाराने हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन…

नांदेडमध्ये मेड इन पाकिस्तान सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त; ३९ लाखांचा माल पकडला, आरोपीला पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात Made in Pakistan लेबल असलेल्या सौंदर्य प्रसाधनांची अवैध विक्री करणाऱ्या ‘अफरा कलेक्शन’ या दुकानावर इतवारा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ३९,६९,९४० रुपयांचा…

लोह्यात पत्नीची गोळ्या झाडून हत्या करणारा पती नांदेड गुन्हे शाखेच्या जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी) – लोहा शहरातील शिक्षक कॉलनीत पत्नीच्या डोक्यात गोळ्या झाडून तिची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही घटना १३ जून रोजी…

बनावट पोलिसांकडून दीड लाखांच्या सोन्याच्या अंगठ्यांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट पोलिसांची बतावणी करून एका नागरिकाची सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण…

इन्स्टाग्रामवरील जातीय शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा; तरुणाने न्यायासाठी ठोठावले पोलिस ठाण्याचे उंबरठे 

नांदेड (प्रतिनिधी)- सोशल मीडियाचा वापर संवादासाठी होत असताना त्याच माध्यमातून जातीय द्वेष पसरविण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंताजनक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील…

मला बदनाम करण्याचे षडयंत्र!– नितीन गडकरींचा थेट इशारा; गुजरात लॉबीच्या निशाण्यावर?

गडकरींची खळबळजनक कबुली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक खळबळजनक कबुली दिली आहे. त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन स्पष्टपणे सांगितले की, त्यांना बदनाम…

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा लातूरमधील तक्रारदारांशी संवाद

लातूर (प्रतिनिधी)- नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस – नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक श्री…

गुरुद्वाराच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याबरोबरच जबाबदार कोण? याचाही शोध घेण्याची मागणी

नांदेड (प्रतिनिधी) – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर नांदेड शहरातील गुरुद्वाराच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकारी अजय शिंदे यांच्यासमोर सुरू असून, ७,…

शल्यतंत्र विभागातर्फे ॲनोरेक्टल लेझर शस्त्रक्रिया शिबीर व कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

नांदेड – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड तथा Neo-Laser Company, Mumbai यांच्या संयुक्त विद्यमाने शल्यतंत्र विभागाच्या वतीने रुग्णालयात लेझर अॅनो-रेक्टल शस्त्रक्रिया शिबिर व कार्यशाळा शनिवार 7 जुलै रोजी आयोजित…

अवैध वाळू तस्करीवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा प्रहार

57 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन गुन्हे दाखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उपशा व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल 57 लाख…

error: Content is protected !!