Category: महत्वाच्या बातम्या

अमेरिकी नौदल प्रमुखाने १२ महत्वाच्या कमाण्डरसह  राजीनामा दिला 

मध्य-पूर्व (मिडल ईस्ट) आशियामध्ये सध्या अत्यंत तणावाचे वातावरण असून, अमेरिकन सैन्यदलांतर्गत मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, अमेरिकन प्रशासनाच्या धोरणांबाबत असलेल्या असंतोषामुळे लष्करी अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले असून, त्याचे…

पश्चिम बंगाल निवडणूक हिंसाचार : भीतीच्या सावटाखाली मतदान प्रक्रिया आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान हिंसाचार, अव्यवस्था आणि मतदारांना मतदानाचा अधिकार योग्यरीत्या मिळाला नाही, अशा गंभीर आरोपांची चर्चा सध्या देशभरात होत आहे. पत्रकार नवीन कुमार यांनी एका व्हिडिओद्वारे पहिल्या…

आ.संजय गायकवाडांवर कठोर कारवाई करा;भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड (प्रतिनिधी) -ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत कॉ.गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या चर्चित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी…

प्रथमेशच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांना बळ; कॅप्टन आशिष दामले यांची एक लाखांची मदत

नांदेड (प्रतिनिधी)- जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर समाजही मदतीचा हात पुढे करतो, याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळाले. आर्थिक अडचणींशी झुंज देत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या…

आंबेडकरवादी लोकमंच नांदेडच्या वतीने भिम जयंती निमीत्त प्रबोधन महासभा

नांदेड (प्रतिनिधी)- आंबेडकरवादी लोकमंच नांदेड तर्फे भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव नांदेड शहरात येत्या रविवारी दि. २६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

अपघातात मुलगा,आई आणि बहिणीचा मृत्यू 

हदगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील हडसनी फाटा ते तामसा रोडवर 22 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दुचाकीवरून परत येत असताना…

पश्चिम बंगाल मध्ये सीआरपीएफ मतदान करीत असल्याचा तृणमूलचा आरोप

बख्तर बंद सैनिकी वाहनांचा पहिल्यांदा वापर देशात निवडणूक सुरू आहे की लोकशाहीची थट्टा? हा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनात उघडपणे उभा राहू लागला आहे. मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो,…

अरिजीत सिंग चव्हाण हत्याकांडात मोठा ट्विस्ट! मुख्य मारेकरी वाराणसीत हजर 

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहर हादरवून सोडणाऱ्या अरिजीत सिंग चव्हाण खून प्रकरणात आता धक्कादायक घडामोड समोर आली आहे. आधीच अनेक आरोपी पोलीस जाळ्यात अडकले असताना, या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा…

सुरु झाले मतदान तामिळनाडू आणि बंगाल मध्ये पहिल्या टप्प्याचे : कोणाला निवडावे मतदारांनी

आज तामिळनाडू संपूर्ण राज्यात आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू होताच भारतीय लोकशाही पुन्हा एकदा महान उत्सव मोडमध्ये गेली आहे. पण हा उत्सव लोकशाहीचा आहे की आरोप-प्रत्यारोप, धमक्या, नॉन-व्हेज…

विजय जोशी यांचा झुंजार पत्रकार पुरस्कार देऊन गौरव

नांदेड (प्रतिनिधी) – शब्दांची शस्त्रे हातात घेऊन समाजहितासाठी अविरत लढणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान होताना अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. सामना वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी, राज्य शासनाच्या अधिस्वीकृती मंडळाचे लातूर विभागाचे अध्यक्ष तथा…

error: Content is protected !!